You are currently viewing विदर्भ-कोकण ग्रामीण बॅंकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी दिलीप पुनाळेकर यांचे निधन..

विदर्भ-कोकण ग्रामीण बॅंकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी दिलीप पुनाळेकर यांचे निधन..

कणकवली /-

विदर्भ-कोकण ग्रामीण बॅंकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी दिलीप पुनाळेकर यांचे ह्दय विकाराच्या धक्याने निधन झाले. ते ६० वर्षाचे होते. त्यांच्यावर त्यांच्या आरोस ता. सावंतवाडी येथील मूळ गावी अत्यंसस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. वेतोरे हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नंदकिशोर पुनाळेकर यांचे भाऊ होत. तर वेंगुर्ले पंचायत समितीतील कर्मचारी संकेत पुनाळेकर यांचे ते वडिल होत. बॅंकमॅनेजर म्हणून अनेक ठिकाणी दिलीप पुनाळेकर यांनी काम केल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने शोककळा पसरली आहे.

अभिप्राय द्या..