Month: August 2021

सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रवीण गवस यांचे रुग्णवाहिकेसाठी पुन्हा आमरण उपोषण

दोडामार्ग /- साटेली- भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वारंवार मागणी करून देखील रुग्णवाहिका न मिळाल्याने सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली आज साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र…

प्लॕस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळण्यात यावा.;निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई.. सिंधुदुर्गनगरी /- राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी…

फोंडाघाट येथील रहिवासी एसटी चालक सुहास हावुळ यांचे निधन..

कणकवली /- फोंडाघाट महात्मा गांधी चौक येथील ग्रामस्थ, सुहास शंकर हावुळ (५१ वर्ष) यांचे मूत्राशयाचा दुर्धर आजाराने घरी दुःखद निधन झाले. ते कणकवली येथे एस.टी. विभागात चालक म्हणून कामास होते.…

१७ ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती.;राज्य सरकारचा निर्णय

शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. मुंबई /- टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट…

उपजिल्हा रुग्णालय आवारात स्वॅब टेस्टिंग सेंटर कार्यान्वित..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील स्वॅब टेस्टिंगची स्वतंत्र यंत्रणा उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आली आहे. पर्णकुटी विश्रामगृहावर असलेले हे स्वॅब टेस्टिंग सेंटर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी…

अखेर शिष्यवृत्ती परीक्षा रद्द ! काेविड प्रादुर्भाव पाहता शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..

मुंबई /- शिक्षण विभागाने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८ वी) परीक्षा गुरुवारी (१२ ऑगस्ट) घेण्याचे ठरविले हाेते. पण काेविड प्रादुर्भाव पाहता शिक्षण विभागाने…

कुडाळ तालुका खड्डेमय झाला असून हे खड्डे तात्काळ बुजवा.;शिवसेना पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना ईशारा..

कुडाळ /- कुडाळ तालुका खड्डेमय झाला असून हे खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईलने काम करण्यास भाग पाडू अशा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देताच सुप्तावस्थेत असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा…

कलंबिस्त येथे दारू विकणाऱ्या महिलेसह दारू पुरविणाऱ्यावर कारवाई.;स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई..

सावंतवाडी /- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कलंबिस्त येथे गोवा बनावटीची दारूवर कारवाई करत दारू विकणाऱ्या महिलेसह दारू पुरवणाऱ्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

चाकोरीबाहेरील शिक्षणातून ध्येय निश्चित करा.;सतीश सावंत भिरवंडे ग्रा.प.तर्फे गुणवंत्ताचा सत्कार

कणकवली /- दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा ठरवत त्यादृष्टीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. चाकोरीबाहेरील अभ्यासक्रम, स्पर्धात्मक परीक्षा यातून उच्च दर्जाच्या नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येक मुलाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, असे…

You cannot copy content of this page