राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांसाठी अमित सामंत यांनी केला थेट मंत्र्यांना फोन..
नगर विकास राज्य मंत्र्यांनी घेतली उपोषणाची गंभीर दखल दोषींवर कडक कारवाई होण्याचे दिले संकेत… दोडामार्ग /- दोडामार्ग, ता.15: कसई-दोडामार्ग नगरपंचायत ने सक्शन वँन, स्ट्रीटलाईट, अग्निशामक बंब खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला…
