Month: August 2021

आचरा मंडल अधिकारी मेघश्याम पाटील यांचा सत्कार..

आचरा /- आचरा मंडळ अधिकारी एम एम पाटील यांची बदली आचरा येथून कणकवली येथे झाल्याबद्दल महा इ सेवा केंद्र आचरा आणि आचरा ग्रामस्थ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करून…

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर नाही.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- गणेशोत्‍सवासाठी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्‍यकता नाही. मात्र, ज्‍या नागरिकांनी कोविड लसीच्‍या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्‍या नाहीत, त्‍यांनी जिल्‍हयात प्रवेशापूर्वी…

मंत्री श्री नारायण राणे यांना तत्काळ काढून टाकण्यात यावे.;खा.विनायक राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी..

सिंधुदुर्ग /- केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना तत्काळ काढून टाकण्यात यावे अशी मागणी निवेदन देऊन लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.याकडे केंद्रीय…

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना उद्या रायगड जिल्हासत्र न्यायालयात हजर करणार..

हायकोर्टाने अटकपूर्व जामिनावरती तात्काळ सुनावणी घेण्यास दिला नकार.. रत्नागिरी /- राणेंना संगमेश्वरमधून घेऊन महाड पोलिस महाडच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामिनावरती तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर पोलिस…

रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

रत्नागिरी /- केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची 23 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात जन आशिर्वाद यात्रा चालू आहे. सदर यात्रेदरम्यान 23 ऑगस्ट 2021…

सावंतवाडीत शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध !

सावंतवाडी /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात चुकीचे वक्तव्य केल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत.या चुकीच्या वक्तव्याचा सावंतवाडीतील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध…

कलमठ मध्ये भाजपा ग्रा.पं. सदस्यांचे शिवसेनेला मतदान.;बहुमत असतानाही भाजपचा पराभव..

कणकवली /- तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कलमठ ग्रा. पं. च्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत सर्वसामान्य शिवसैनिकांनी भाजपाच्या बड्या पदाधिकाऱ्यांना पराभवाची धूळ चारली. 17 सदस्य असलेली कलमठ ग्रा.पं. ही तालुक्यातील सर्वात मोठी…

अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संगमेश्वरच्या कोळवली गावातून झाली अटक..

रत्नागिरी /- अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संगमेश्वरच्या कोळवली गावातून पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिकांनी राणेंविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. राणेंविरुद्ध गुन्हा दाखल…

शिवसेनेच्या वेंगुर्ला च्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत तहसिलदारांना निवेदन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर २३ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल होण्याबाबत वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे…

कुडाळमद्धे केंद्रीय मंत्री ना.राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न विरोधात घोषणाबाजी..

कुडाळ /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळ शिवसेना शाखा येथे युवासेनेने आंदोलन केले.यावेळी युवासेनेने राणेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कुडाळ येथे आंदोलकांकडून राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्नही करण्यात…

You cannot copy content of this page