Month: July 2021

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतुन दोन नीट परीक्षा केंद्र मंजूर

सिंधुदुर्ग /- वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते.मात्र या नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसल्याने विद्यार्थ्यांना गोवा येथे ही परीक्षा देण्यासाठी जावे…

आडेलीत ९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- आडेली गावात मंगळवारी एकूण ९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये आडेली दाभाडी येथे ३ व्यक्ती व आडेली जांभरमळा येथे ६ व्यक्ती व वजराट देवसू येथे १ व्यक्ती…

सिंधुदुर्गात आज १६० जण सापडले कोरोना बाधित तर,३ जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १६० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४० हजार ७२६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

वेंगुर्लेत समुद्राच्या उधाणाने सुरुची झाडे जमीनदोस्त…

वेंगुर्ले /- समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण असल्याने सुरुची झाडे उन्मळून पडत आहेत.सध्या सर्वत्र पाऊस धो-धो कोसळत असल्याने समुद्राला मोठ्याप्रमाणात उधाण आलेले आहे. शिरोडा समुद्रकिनारी बंधारा बांधलेला असल्याने त्या परिसरात मोठा…

मडुरा-सातोसे मार्गावर पूर शेकडो वाहने अडकली..

सावंतवाडी /- दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत जोरदार आगमन करत सर्वत्र पाणीच पाणी केले. मडुरा माऊली मंदिर जवळ असलेले पूल पाण्याखाली गेल्याने मडुरा-सातोसे-सातार्डा मार्ग ठप्प झाला होता. पुलावर सुमारे…

अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी जामीन अर्ज फेटाळला..

सिंधुदुर्गनगरी /- अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करून मातृत्व लादल्या प्रकरणी एकाचा जामीन अर्ज आज विशेष जिल्हा न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला •आहे. नितीन चंद्रकांत गुरव (रा. पेंढरी-वरचीवाडी, ता.…

सिंधुदुर्गातील पाऊस आणि त्याचा पाणीसाठा जाणून घ्या…

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३६३.८४९० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ८१.३३टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.मध्यम पाटबंधारे प्रकल्प –…

मालवणमद्धे सर्वाधिक म्हणजे १३९ मि. मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ११५.२७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक मालवण तालुक्यात १३९ मि.मी. पाऊस झाला आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी १५८६.४८ मि.मी. पावसाची नोंद…

कणकवली रोटरी क्लबच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सन्मानपत्र देऊन झाला गौरव

कोविड काळातील योगदानाबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा करण्यात आला गौरव.. कणकवली /- गेल्या दोन वर्षात कोरोना काळात झोकून देत काम करून एक जबाबदार नगराध्यक्ष म्हणून जी कामगिरी कणकवली नगराध्यक्ष समीर…

नारायण राणे साहेब, यांची केंद्रीय मंत्रिमंडळात,मध्यम आणि लघु-शुष्म उदयोगमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..💐💐श्री.अरुण गिरकर..

श्री.अरुण रामचंद्र गिरकर..;एक सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक कुडाळ. भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे साहेब, यांची दिल्लीत दरबारी केंद्रीय मंत्रिमंडळात,मध्यम आणि लघु-शुष्म उदयोगमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..💐💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊 . *🌹🎀शुभेच्छूक.🎀🌹* *श्री.अरुण…

You cannot copy content of this page