Month: July 2021

भाजपचे खासदार मा.नारायण राणे साहेब, यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..💐💐श्री.अरुण गिरकर-सामाजिक कार्यकर्ते.

भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे साहेब, यांची दिल्लीत दरबारी केंद्रीय मंत्रिमंडळात,मध्यम आणि लघु-शुष्म उदयोगमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..💐💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊 . *🌹🎀शुभेच्छूक.🎀🌹* *श्री.अरुण रामचंद्र गिरकर.* *_एक सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक कुडाळ._*…

राजापुरात रस्त्यावर बोटी उतरवण्याची वेळ,रत्नागिरी,सिंधुदुर्गात धुवाँधार पाऊस..

रत्नागिरी :/- गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कोकणात पुन्हा एकदा धुवाँधार कोसळायला सुरुवात केली आहे. कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरुन…

चंद्रपूर : जनरेटरमधील गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू..

चंद्रपूर /- चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाला. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८),…

इराक : कोविड रुग्णालयात आगीचा भडका; ४४ रुग्णांचा होरपळून मृत्यू, ६७ जण जखमी

रुग्णालयातील ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊन भयंकर दुर्दैवी घटना घडली. ऑक्सिजन टँकच्या स्फोटानंतर रुग्णालयातील कोविड वार्डामध्ये भीषण आग लागली. या अग्नितांडवात दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह तब्बल ४४ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.…

नाना पटोलेंच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई /- मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्या पाळत ठेवत असल्याचा केलेला आरोप हा माहितीअभावी केलेला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून याबाबतची माहिती घेऊन आरोप करावेत असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते…

आपण काय बोलतोय यांचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेनं नाना पटोले यांना सुनावलं

मुंबई /- नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच यावरून कुरबुरी सुरू नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.…

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांचा सत्कार

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड सेंटर मध्ये कार्यक्रम.. कणकवली /- शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी…

टोलच्या झोलसाठीच खा.विनायक राऊत यांनी नितेश राणेंची पाठ थोपटली.;परशुराम उपरकर यांचा आरोप..

कणकवली /- वेंगुर्ला येथील नियोजित कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे हे आमचे मित्र असल्याचे सांगत त्यांची पाठ थोपटली आहे,तशी जाहीर कबुली देखील दिली. त्यामुळे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक संतापले…

कुडाळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात २६ कोरोना रुग्ण सापडले तर,एकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात काल दिवसभरात कोरोनाचे २६ रुग्ण सापडले आहेत.तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.सापडलेले रुग्ण हे.कुडाळ ७ ,कसाल १ ,ओरोस २ ,वालावल २ ,नेरूर १ ,गुढीपुर २ ,भडगाव…

वायमॅक स्पोर्ट्स आयोजित पिकलबॉल महा इंटर क्लब स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे संकुल विजेता!

मसुरे /- पहिली पिकलबॉल महा इंटर क्लब स्पर्धा पार्ल्यातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन वाकोला परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते आणि छत्रपती शिवाजी…

You cannot copy content of this page