मालवणमद्धे सर्वाधिक म्हणजे १३९ मि. मी.पावसाची नोंद..

मालवणमद्धे सर्वाधिक म्हणजे १३९ मि. मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /-


जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ११५.२७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक मालवण तालुक्यात १३९ मि.मी. पाऊस झाला आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी १५८६.४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 81(1605), सावंतवाडी 113 (1756.1), वेंगुर्ला – – 133.20 (1285.8), कुडाळ – 98 (1422), मालवण – 139 (1763), कणकवली 111 (1713), देवगड – 118 (1478), वैभववाडी – 129 (1661), असा पाऊस झाला आहे.

अभिप्राय द्या..