Month: June 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेश पावसकर व त्यांच्या सहकाऱ्यांची परराज्यातून आलेल्या भुकेलेल्या माणसाला मदत..

कुडाळ /- काल रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर यांना कुडाळ येथील हायवे लगत असलेले नवीन बस डेपो च्या वरील ब्रिज च्या रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत…

सिंधुदुर्गजिल्ह्यात कोरोनामुळे रोज बळी जातात त्यांची चिंता पालकमंत्र्यांना नाही.;ऍड बंड्या माडकुलकर

कुडाळ /- सद्या महाराष्टात शिवसेनेची सत्ता आहे आणी शिवसेना कायम म्हणते कोकण म्हणजे सेना आता कुठे राहिली सेना आणी शासन कोकणच्या जीवावर राज्य करणाऱ्या हया लोक प्रतिधिनी यांना हे कसं…

दोडामार्ग तालुक्यातील घोटगे येथे कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.त्यानुसार सिंधुदुर्ग जि.प शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज घोटगे येथे लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.४५…

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयातील प्रवेश तातडीने बंद!

आमदार नितेश राणे यांनी घेतला पुडाकार.रेड झोन मधून सिंधुदुर्गला बाहेर काढण्यासाठी घेतली बैठक! सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हाला कोरोनाच्या रेड झोनमधून बाहेर काढण्यासाठी आणी रुग्णांचे प्राण वाचवीण्यासाठी आम. नितेश राणे यांनी…

मोरे येथील स्वप्ननगरीला खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी दिली भेट.;कोविड रुग्णांची तपासणी व औषध उपचाराचा घेतला आढावा..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथील स्वप्ननगरी या अपंग पुनर्वसन व मदत केंद्रातील तब्बल २२ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.याची गंभीर दखल खासदार विनायक राऊत,आमदार वैभव…

पहिल्यांदा जिल्हापरिषदच्या कर्मचाऱ्यांना कोव्हिड लस द्या नंतरच हुष्य|ऱ्या मारा.;शिवसेना जि.प.गटनेते नागेंद्र परब यांचा सल्ला..

कुडाळ /- पहिल्या प्रथम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कोव्हिड 19 लस द्या त्यांची दर आठवड्याला रॅपिड टेस्ट का करता? असा सवाल शिवसेना जि प गटनेते नागेंद्र परब…

राष्ट्रवादीयुवक काँग्रेसची बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, मुळदे ला धडक..

कुडाळ /- कोकणी शेतकऱ्याला वाली कोण?अशी एक गंभीर स्वरूपात आरोप असलेली फेसबुक वर लिहलेली पोस्ट शेतकरी अभिषेक दळवी रा. मालवण यांनी कृषी विद्यापीठ मुळदे यांचे विरोधात अधिकारी रोपे दयायला अडचणी…

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ३९ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात सोमवार ३१ मे व आज मंगळवार १ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३९ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर…

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु..

मालवण /- मालवण ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज डीसीएचसी सेंटर आजपासून सुरु करण्यात आले आहे.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. या डीसीएचसी सेंटर…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ५६४ कोरोना रुग्ण,तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने सापडले आहेत ५६४ कोरोना रुग्ण तर आज बुधवारी आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ श्रीपाद पाटील यांनी…

You cannot copy content of this page