Month: June 2021

सिंधुदुर्गात प्रथमच अरिना ऍनिमेशनच्या वतीने उद्द्या ५ जूनला सायंकाळी ४ वा. मॅट-पेंटिंग फोटोशॉप वेबिनारचे आयोजन..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्गच्या जिल्ह्यात प्रथमच अरिना अनिमेशनच्या वतीने क्षितिज मार्केट पानबाजार कुडाळमद्धेऍनिमेशन तंत्रज्ञानवर आधारित विविध कोर्सेस सुरू केले आहेत उद्या ५ जून रोजी ठीक सायंकाळी ४.०० वाजता मॅट-पेंटिंग फोटोशॉप या…

सिंधुदुर्गात प्रथमच अरिना ऍनिमेशन सिंधुदुर्गच्या वतीने ऍनिमेशन तंत्रज्ञानित डिझायनिंगचे वेबिनार..

शनिवारी ५ जून ठीक सायंकाळी ४ वाजता अरिना ऍनिमेशन सिंधुदुर्गचे आयोजन सिंधुदुर्ग /- अरिना ऍनिमेशन सिंधुदुर्गच्या वतीनेसिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सुरु होत आहे,ऍनिमेशन तंत्रज्ञानित डिझायनिंग स्किल्स क्षेत्रातील आणि मॅट पेंटिंग आणि…

सिंधुदुर्गात प्रथमच अरिना ऍनिमेशन सिंधुदुर्गच्या वतीने ऍनिमेशन तंत्रज्ञानित डिझायनिंगचे वेबिनार..

शनिवारी ५ जून ठीक सायंकाळी ४ वाजता अरिना ऍनिमेशन सिंधुदुर्गचे आयोजन.. सिंधुदुर्ग /- अरिना ऍनिमेशन सिंधुदुर्गच्या वतीनेसिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सुरु होत आहे,ऍनिमेशन तंत्रज्ञानित डिझायनिंग स्किल्स क्षेत्रातील आणि मॅट पेंटिंग आणि…

घर तिथे शोष खड्डा योजनेचा बांदिवडे खुर्द- कोईल येथे शुभारंभ!

मसुरे /- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत जी प आदर्श ग्राम योजनेच्या संकल्पनेतून जलशक्ती अभियान २०२१-२२ अंतर्गत घर तिथे शोष खड्डा योजनेचा शुभारंभ ग्रामपंचायत बांदिवडे खुर्द- कोईल येथे…

चिंदर येथे २० बेडच्या कोविड सेंटरचे उदघाटन!

मसुरे /- शाळा चिंदर गावठणवाडी नंबर १ च्या हाँल मध्ये चिंदर ग्रामपंचायतच्या माध्यमातून २० बेडच्या कोविड ग्राम विलिगीकरण कक्षाचे उद्घाटन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर…

भाजपाच्या वतीने म्हापणमध्ये तौक्ते चक्रिवादळग्रस्तांना
जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते मदतीचे वाटप..

वेंगुर्ला /-भाजपा च्या कोकण विकास आघाडी – मुंबई च्या वतीने सिंधुदुर्गातील तौक्ते चक्रिवादळग्रस्तांना पाठविण्यात आलेल्या मदतीचे नियोजन सिंधुदुर्ग भाजपा च्या वतीने करून आठही तालुक्यात ती मदत पोहचविण्यात आली. वेंगुर्ले तालुक्यातही…

रास्तभाव धान्य दुकान चालक-मालक संघटना अध्यक्ष उमेश धुरी यांची आरोग्य विमा कवच देण्यासाठी मागणी..

कुडाळ /- जिल्ह्यातील शासनाने रास्त भाव धान्य दुकानदारांना आरोग्यविषयक विमा कवच देण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानदार चालक-मालक संघटना अध्यक्ष उमेश धुरी यांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. कोरोनाची दिवसेंदिवस…

आज गुरूवारी कुडाळ तालुक्यात कोरोनामुळे ०७ जणांचा मृत्यू तर, १४५ नवे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी कोरोनाचे १४५ रुग्ण सापडले आहेत तर,०७ जणांचा मृत्यू..झाला आहे.सापडलेल्या रुग्णांनमद्धे ओरोस येथे १५ , गुढीपुर ४ ,कुडाळ १७ ,पिंगुळी १० ,बिबवणे १ ,वाडीवरवडे १…

आंब्रड येथे ग्राम विलगीकरण कक्षाचे खा. विनायक राऊत आ.वैभव नाईक यांच्या उपस्थिती उदघाटन.

कुडाळ /- श्री.भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी ग्राम विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या ग्राम विलगीकरण कक्षाचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते तर…

कुडाळ एमआयडीसी येथील नवीन ऑक्सिजन प्लांटचे ४जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन..

कुडाळ /- खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणाऱ्या युनाइटेड एअर गॅस प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून कुडाळ एमआयडीसी येथे नवीन लिक्विड ऑक्सिजन प्लांट…

You cannot copy content of this page