सिंधुदुर्गात प्रथमच अरिना ऍनिमेशनच्या वतीने उद्द्या ५ जूनला सायंकाळी ४ वा. मॅट-पेंटिंग फोटोशॉप वेबिनारचे आयोजन..

सिंधुदुर्गात प्रथमच अरिना ऍनिमेशनच्या वतीने उद्द्या ५ जूनला सायंकाळी ४ वा. मॅट-पेंटिंग फोटोशॉप वेबिनारचे आयोजन..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्गच्या जिल्ह्यात प्रथमच अरिना अनिमेशनच्या वतीने क्षितिज मार्केट पानबाजार कुडाळमद्धेऍनिमेशन तंत्रज्ञानवर आधारित विविध कोर्सेस सुरू केले आहेत उद्या ५ जून रोजी ठीक सायंकाळी ४.०० वाजता मॅट-पेंटिंग फोटोशॉप या विषयानवर ऑनलाईन फ्री…वेबिनार आयोहित केले आहे.तरी या वेबिनारसाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अरिना ऍनिमेशन सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.

FREE SESSION MATTE PAINTING – PHOTOSHOP
Saturday, June 5 · 4:00 – 5:00pm
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/jtc-hhkm-guy अधिक माहिती साठी संपर्क .9004721850

अभिप्राय द्या..