शनिवारी ५ जून ठीक सायंकाळी ४ वाजता अरिना ऍनिमेशन सिंधुदुर्गचे आयोजन

सिंधुदुर्ग /-

अरिना ऍनिमेशन सिंधुदुर्गच्या वतीने
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सुरु होत आहे,ऍनिमेशन तंत्रज्ञानित डिझायनिंग स्किल्स क्षेत्रातील आणि मॅट पेंटिंग आणि फोटो शॉप सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथमच सुरू होत असलेल्या ऍनिमेशन तंत्रज्ञानित डिझायनिंग मॅट पेंटिंग तंत्रज्ञानासाठी जास्तीस्त जास्त लोकांनी सहभागी व्हावे या वेबिनारची वेळ ही शनिवारी दिनांक ५ जून २०२१ ठीक सायंकाळी ४.०० वाजताची असेल,यासाठीच्या अधिक माहिती मिळविण्यासाठी या नंबरशी संपर्क करावा9004721850 असे आवाहन अरिना ऍनिमेशन सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page