Month: June 2021

सिंधुदुर्ग जिल्हा स्तर ४ मध्ये समाविष्ट
प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांचे आदेश..

सिंधुदुर्गनगरी /– सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 12.7 टक्के असुन सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र शासनाकडील स्‍तररचनेनुसार चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. जिल्ह्याकरिता दिनांक 28 जून…

डॉ.शरद पाटील,यांना कोरोना योध्दा सन्मानित.;श्रीवास क्लिनिकल लॅब (माणगाव)चा पुढाकार..

कुडाळ /- गेली दीड वर्षे कोरोना काळात अविरतपणे, अहोरात्र रुग्णांना सेवा बजावत काम करणाऱ्या माणगाव खोऱ्यातील डॉक्टर शरद पाटील यांच्या कामाची दखल घेत श्रीवास क्लीनिकल लॅब (माणगाव) च्या पुढाकारातून कोरोना…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने काेराेना याेध्दाचा सन्मान….

कुडाळ /- गेली दिड वर्ष काेराेना महामारीच्या काळात संपुर्ण जगामध्ये हाहाकार माजविला आहे.आपल्या भारत देशात साेबत महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जण कोरोना महामारीने मृत्युमुखी पडलेले आहेत.सरकारने या महामारीचे संक्रमण थांबवावे म्हणुन…

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी..

कुडाळ /- समता ,बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे स्वातंत्र्यापूर्वीच अमलात आणणारे ‘महाराजांचे महाराज म्हणजे’ शाहू महाराज. बहुजनांचा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. सामाजिक क्रांतीचे प्रणेते ,सामाजिक परिवर्तनाला गती देणारे, बहुजन…

युवा परिवर्तन संस्थेकडून बॅरिस्टर नाथ पै कोविड केअर सेंटरला वैद्यकीय उपकरणांची मदत..

कुडाळ /- युवा परिवर्तन ही संस्था संपूर्ण भारत देशांमध्ये काम करत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन हजार पेक्षा जास्त लोकांना NSDC चे प्रशिक्षण देऊन अनेक लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे…

राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत आर्या कदमचे यश!

मसुरे /- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित विभागीय खुलागट ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत कणकवली येथीलआर्या किशोर कदम हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. लोक कल्याणकारी, बहुजनांचे प्रेरणास्थान, रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज…

वैभववाडी महाविद्यालयात छ.शाहू महाराज जयंती साजरी..

वैभववाडी /- महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम…

फोंडाघाट पोलिस चेक पोस्टला अजित नाडकर्णी यांच्याकडून दोन फॅन भेट..

वैभववाडी/- कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस विभाग आणि आरोग्य विभाग,शिक्षण विभागातील शिक्षक आपले दैनंदिन कामकाज सांभाळून कोरोना योध्याची भूमिका काटेकोरपणे पार पाडीत आहेत. मात्र सुविधांच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागत…

लोकसंवाद इफेक्ट्स राणे साहेबांच्या नावाच्या पाटी जवळील साफसफाई आठ दिवसात करा अन्यथा विचारला जाईल जाब.;अंकुश जाधव

दोडामार्ग /- समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांचा इशारा… दोडामार्ग /- १९९९ साली खासदार मा. नारायणराव राणे यांनी तालुका केल्याने दोडामार्ग वासीयांचे होणारी परवड कमी झाली असून यामुळे तालुक्यातील अनेक…

🎊 दोडामार्ग तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊🌹

🌹🎊 दोडामार्ग तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊🌹* 🌹-: शुभेच्छुक :-🌹श्री.मार्शल फर्नांडिस कोल्ड्रिंक्स अँड जनरल स्टोअर्स 【साटेली भेडशी आवडे.तालुका- दोडामार्ग.】

You cannot copy content of this page