Month: April 2021

बांदा,भेडशी येथे निरजंतुकीकरण संजू विरनोडकर टिंम सक्रिय..

बांदा /- बांदा भरवस्तीत असणारी बॅक ऑफ इंडिया यांचे शाखाधिकारीच कोरोना बाधित झाल्याने संपुर्ण बॅक कर्मचारीवृंदाची स्वॅब टेस्ट घेण्याच्या निमित्ताने दि.15 रोजी बॅक बंद ठेवण्यात आली .नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या…

वैभववाडीत निर्जंतुकीकरण!संजू विरनोडकर टिंमचा उपक्रम..

वैभववाडी /- सैनिक पतसंस्था शाखा वैभववाडी कर्मचारी वैद्यकिय चाचणीत कोरोना बाधित आढळल्याने या पतसंस्थेच कार्यालय त्वरित निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय या संस्थेचे चेअरमन सुनील राऊळ यांनी घेतला माजी पंचायत समिती सभापती…

महामंडळाच्या चालक वाहकांची कोरोना चाचणी खारेपाटण येथेच करा.;निलेश तेंडुलकर

कुडाळ /- मुंबईहून एस टी महामंडळाचे बेस्ट साठी गेलेले सुमारे १२५ चालक वाहक व इतर कर्मचारी ३ ते ४ एस टी बसेस मधून कोणत्याही प्रकारची कोरोना चाचणी न करता सिंधुदुर्गात…

वेंगुर्ला तालुक्यात २ दिवसात ३१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी (१५ व १६ एप्रिल रोजीच्या) आलेल्या अहवालात एकूण ३१ व्यक्तींचा कोव्हिड १९ (कोरोना) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर…

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात ४ दिवसात ७० बेडचे कोव्हीड सेंटर कार्यान्वित.;पालकमंत्री, खासदार,आमदार यांची पत्रकार परिषदेत माहिती..

कुडाळ /- कोरोना रुग्णांना चांगली सेवा मिळावी याकरिता प्रशासन कार्यरत असून कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात येत्या दोन ते तीन दिवसात 70 बेडचे कोव्हीड सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहे…

कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदुर्गची कमाल कुत्रिम रित्या सापाच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडलेला पहिलाच यशस्वी प्रयोग..

कुडाळ /- दिनांक 4मार्च रोजी वेंगुर्ल्यातुन पानदिवड जातीच्या सापाला घरातुन पकडल्यानंतर सापाने सोडण्यापुर्वीच बरणीमध्ये अंडी घातली होती.आणि अशा अवस्थेत काय करावं हा प्रश्न सिंधुदुर्गात वन्यजीवांसाठी काम करत असलेली कोकण वाइल्ड…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी सापडले 38 कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी 38 कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे 04 ,ओरोस 1,आणावं 2,गवराई 2,पडवे 1 ,कविलकाटे 1,गुढीपुर 6 ,पणडूर 1,पिंगुळी 5,वेताळ बांबर्डे 1 ,घवनाळे 2,बिबवणे…

कुडाळमद्धे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यानच्या झाल्या रँपिड टेस्ट200 टेस्टमद्धे सापडले 2 पॉझिटिव्ह..

कुडाळ /- बाहेर फिरणाऱ्यांना लगाम लागावा व चेन द ब्रेक यशस्वी होण्यासाठी कुडाळ पोलिस,आरोग्य विभाग व नगरपंचायत प्रशासन यांच्यावतीने रस्त्यावरच रँपिड टेस्ट करण्याची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे.आज २००…

वेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच…

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज शनिवारी आलेल्या अहवालात नव्याने १३ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.तालुक्यातील सक्रिय पॉझिटिव्ह संख्या १५२ इतकी…

तुळस येथे भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यातील तुळस – बेहेरेवाडीमध्ये भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. तुळस – बेहेरेवाडी येथील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तसेच याच कुटुंबातील एका वृद्ध…

You cannot copy content of this page