Month: January 2021

भंडारी हायस्कुलचे माजी कला शिक्षक पुंडलिक केळुसकर यांचे निधन…

मालवण / मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे माजी कलाशिक्षक आणि मालवण कोतेवाडा येथील रहिवासी पुंडलिक महादेव केळुसकर (वय ८०) यांचे आज शनिवारी रात्रौ पावणे सात वाजण्याच्या सुमारास मालवणच्या ग्रामीण…

मालवण तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा ५ जानेवारी रोजी

मालवण / मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन आणि तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११…

जिल्हा नियोजन समितीची सभा तातडीने घेण्यात यावी.
जिल्हा नियोजन समिती सदस्य रणजित देसाई यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची एकही सभा २०२०-२१ या आर्थिक वर्षात घेण्यात आली नाही. मार्च महिन्यापासून ते ऑक्टोबर पर्यंत कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यास राज्य शासनाचे निर्बंध होते. मात्र…

होय ..! कणकवली विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाच्याच वाट्याला

काँग्रेस नेते सुशील राणे यांचा दावा काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाची आघाडी असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला होता.कारण हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे.आता या आघाडीत…

अ‍ॅड. अमित बदनोरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर अध्यक्ष पदी नियुक्ती..

कोल्हापूर /- माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने राज्य उपाध्यक्ष आनंद भाऊ एंबडवार व राजू भाऊ उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामावार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली…

भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्हाप्रसिद्धी प्रमुखपदी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांची निवड..

कणकवली/- सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा जिल्हाप्रसिद्धी प्रमुख पदी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदरची बबलू सावंत यांनी निवड ही, महाराष्ट प्रदेश भाजपा यांच्या कार्यालयातूंन…

शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार;

भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिव्हॉल्व्हरने दीपक म्हात्रे यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. मात्र सुदैवाने म्हात्रे…

बार्टी तर्फे मालवणमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन..

मालवण /- डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पाच्यावतीने बांगीवाडा समाजमंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी…

उपोषणस्थळी तिघांची प्रकृती खालावली उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल..

अंध, अपंग, निराधार, संघटनेचे बाबासाहेब आंबेडकर प्रांगणात उपोषण सुरुच.. आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडणाऱ्या नकुल पार्सेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.. सावंतवाडी /- संपूर्ण भारत देशात लाॅकडाउन असताना पुण्यासारख्या रेडझोन मधून…

आमदार नितेश राणेयांच्या हस्ते झाले कुडाळ तालुक्यातील कडावल येथे जैविक कोळसा प्रकल्पाचे उदघाटन..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील कडावल येथे, आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते कुडाळ तालुक्यातील कडावल येथे सिंधुविकास शेड्युलकास्ट इंडस्ट्रीअल को.ऑपरेटिव्ह.सोसायटी लि.यांच्या विद्यमाने कडावल येथे जैविक कोळसा प्रकल्प उदघाटन सोहळा आज मान्यवरांच्या…

You missed

You cannot copy content of this page