Month: December 2020

कामावरून घरी परतत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू…

ठाणे: काम संपवून मोटरसायकलवरून घरी निघालेल्या ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई सतीश चव्हाण यांच्या मोटरसायकलला अन्य एका वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री भिवंडीतील…

धर्म बदलून लग्न करत तरुणी वर केला अत्याचार..पहा नेमके काय घडले..

एमआयडीसी वाळूज परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर बळजबरी अत्याचार करून तिला लग्न करण्यास भाग पाडणाऱ्या तसेच तिचा धर्म बदलून तिला दुसऱ्या व्यक्तीसोंबत शरीरसंबंध करण्यास बळजबरी केल्याप्रकरणात आरोपी हुस्ना बेगम मोहम्मद…

जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत उभदं|डा न्यु इग्लिश स्कूलचे यश

वेंगुर्ला -/- ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग व राजापुर को. आँपरेटिव्ह बँक वैभववाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात न्यू इग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला प्रशालेची इयत्ता…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरली नगेल्यास तीव्र आंदोलन करू;रणजित देसाई

जिल्हापरिषदचे गटनेते रणजित देसाई यांचा प्रशासनाला ईशारा.. कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त ठेवून राज्य सरकार जिल्हा परिषदेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप आज कुडाळ येथे…

कुडाळ M.I.D.C येथील बँ.नाथ पै.सेवांगण रंगमंचावर २२ डिसेंबरला ‘चांडाळ चौकडी’नाटकाचे आयोजन..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघचौडी येथील ॐकार मित्र मंडळाच्यावतीने मंगळवार दि.२२ डिसेबर रोजी कोरोना यौद्ध| सत्कार कार्यक्रम एमआयडीसी मधील बँ नाथ पै सेवांगण प्रशाळेच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आला आहे.यावेळी…

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज १२व्या दिवशी कै.देवेंद्र पडते यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन..

कुडाळ /- उच्चतंत्रज्ञान शिक्षण मंत्री तथा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.उदय सामंत यांनी आज १२व्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मुलाचे आज १२ दिवस असल्याने कै.देवेंद्र पडते यांच्या कुटुंबीयांचे केले…

एलपीजी गॅस स्वतः घरी न्या व डेलिएव्हरी चार्जेस रिटर्न घ्या… जाणून घ्या काय आहेत नियम…

  गॅस सिलेंडर ही जवळपास सर्वच घरात वापरली जाणारी एक प्रकारची जीवनावश्यक वस्तू आहे. गॅस कनेक्शन घेऊनही काही जणांना त्याचे फायदे हे माहीत नसतात याचाच फायदा काही लोक घेऊन आपली…

वेंगुर्ला बँक ऑफ इंडिया येथे पथविक्रेत्याना धनादेश वाटप..

वेंगुर्ला /- पीएम स्वनिधीअंतर्गत वेंगुर्ले बँक ऑफ इंडिया येथे पथविक्रेत्याना धनादेशचे वितरण करण्यात आले.यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व अन्य मान्यवरांच्या हस्ते या धनादेशचे वाटप करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष…

आडेली खुटवळवाडी येथे श्रमदानातून बंधारा..

वेंगुर्ला /- आडेली खुटवळवाडी येथे श्रमदानातून बंधारा घालण्यात आला.तालुक्यात बंधारा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विविध ठिकाणी बंधारे घालण्यात आले. यावेळी आडेली खुटवळवाडी येथे सभापती अनुश्री कांबळी,बीडीओ उमा पाटील,पं. स.सदस्या साक्षी…

ॐ शिवकृपा कला क्रीडा मंडळ नेरुर आयोजित रक्तदान शिबीर उत्फूर्त प्रतिसाद.; 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

कुडाळ /- संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशावेळी सामाजिक कार्यासाठी एक पाऊल पुढे येऊन ॐ शिवकृपा कला क्रीडा मंडळ नेरुर आयोजित इंगेट्राऊट नाईक विद्याप्रतिष्ठान यांच्या सहकार्याने व गौड सारस्वत…

You cannot copy content of this page