आडेली खुटवळवाडी येथे श्रमदानातून बंधारा..

आडेली खुटवळवाडी येथे श्रमदानातून बंधारा..

वेंगुर्ला /-

आडेली खुटवळवाडी येथे श्रमदानातून बंधारा घालण्यात आला.तालुक्यात बंधारा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विविध ठिकाणी बंधारे घालण्यात आले.
यावेळी आडेली खुटवळवाडी येथे सभापती अनुश्री कांबळी,बीडीओ उमा पाटील,पं. स.सदस्या साक्षी कुबल,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर,आडेली प्रभारी सरपंच संतोष कासले,चंद्रकांत गडेकर,सचिन गडेकर,
नितीन मांजरेकर,प्रशांत मुंडये यांच्यासह दादा आईर,
नारायण कासले,गणपत परब,रोशन परब,अक्षय परब
प्रकाश परब,बाबू खरात,विठ्ठल परब,श्रेयस रेडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..