सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज १२व्या दिवशी कै.देवेंद्र पडते यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन..

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज १२व्या दिवशी कै.देवेंद्र पडते यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन..

कुडाळ /-

उच्चतंत्रज्ञान शिक्षण मंत्री तथा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.उदय सामंत यांनी आज १२व्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मुलाचे आज १२ दिवस असल्याने कै.देवेंद्र पडते यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन आज सामंत यांनी केले.सामंत यांनी कुडाळ बाजारपेठ येथील राहत्या घरी भेटून संजय पडते व त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले.यावेळी सामंत बोलले की देवेंद्र चे आणि माझे एकदम जिव्हाळ्याचे समंध होते,त्याच्या या अकाली जाण्याचे खूप वाईट वाटते पडते कुटुंबियांच्या या दुःखात मीपण सहभागी होत आहे,असे सांगितले.यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत शिवसेना उवा नेते संदेश पारकर,अतुल रावराणे,विकास कुडाळकर, संदेश निकम,संजय भोगटे,शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक,शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट ,सुशील चिंदरकर ,राजू गवंडे,बंड्या कोरगावकर, चेतन पडते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..