जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत उभदं|डा न्यु इग्लिश स्कूलचे यश

जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत उभदं|डा न्यु इग्लिश स्कूलचे यश

वेंगुर्ला -/-

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग व राजापुर को. आँपरेटिव्ह बँक वैभववाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात न्यू इग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला प्रशालेची इयत्ता नववीची विद्यार्थ्यांनी कु.कृतिका लिलाधर रेडकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे तीने खुल्या गटातुन हा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल तिचे मार्गदर्शक शिक्षक प्रा.वैभव खानोलकर आणि कृतिका रेडकर हिचे या विद्यालयाचे मुख्याध्यापक वाळवेकर, चेअरमन विंरेद्र आडारकर आणि सचिव रमेश नरसुले यानी विशेष अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..