Month: December 2020

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या निवारणासाठी कायमस्वरूपी प्रतिसाद कक्ष स्थापन करावा.;ॲड. प्रसाद करंदीकर यांची मागणी

कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरची लॉकडाऊनची स्थिती यामुळे एकूणच बेरोजगारीचे संकट दाट झाले आहे. त्यातही, सिंधुदुर्ग जिल्हा हा आधीच आर्थिक संकटाशी झुंजत असून आता रोजगाराची स्थिती गंभीर आहे. त्यातच बँकांच्या अडेलतट्टू…

कांदळगावात २ जानेवारीपासून पुन्हा भरणार आठवडा बाजार…

मालवण /कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेला तालुक्यातील कांदळगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आठवडा बाजार येत्या २ जानेवारीपासून प्रत्येक शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत भरविला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे…

इण्डेन गॅसची अनियमित सेवा
८ तारखेपर्यंत सेवा सुरळीत न झाल्यास….
१० तारखेला तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थ व मनसेचा इशारा…

मालवण /तारकर्ली येथील ग्रामस्थांना इण्डेन गॅस एजन्सीमार्फत नियमित वेळेत गॅस सिलेंडर घरपोच केला जात नसल्याने आज तारकर्ली येथील ग्रामस्थ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मालवण इण्डेन गॅस एजन्सीच्या कार्यालयावर धडक…

विजय बागवे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

मसुरे मसुरे विकासवाडी गावचे सुपुञ श्री. विजय तायाजी बागवे हे मध्य रेल्वे विद्युत विभाग, माटुंगा- मुंबई येथे ” सिनियर सेक्शन इंजिनियर” ह्या महत्वाच्या पदावरून ३९ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मसुरे…

तिवरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत पालकत्व.

मसुरे जि.प.पूर्ण प्राथ.शाळा तिवरे खालचीवाडी येथे प्रितगंध फाऊंडेशन मुंबई च्या माध्यमातून सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना देणगीदारांचा सत्कार समारंभ शाळा व्य. समिती अध्यक्ष श्री.रामदास आंबेलकर,सरपंच श्रीम.लतिका म्हाडेश्वर,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गवस,…

कुडाळ तालुक्यात ९ ग्रामपंचायत मध्ये ८ अर्ज अवैध तर २०८ वैध..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या ७३ जागांसाठी २७ प्रभागांमधून २१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील ८ अर्ज अवैध ठरले तर २०८ अर्ज वैध ठरले आहेत. यात गोवेरी ग्रामपंचायतीत २३…

चक्क एटीएम मधुन निघाले नागराज..

कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदुर्ग यांचा यशस्वी रेस्क्यु.. कुडाळ /- एटीएम मधुन आपण पैसे घेऊन नक्किच बाहेर पडतो पण चक्क नाग एटीएम मधुन बाहेर पडतो हे आज पिंगुळी म्हापसेकर…

उताविळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग घाई गडबडीत एसटी स्टॅन्डचे उद्घाटन.;मनसेचे बनी नाडकर्णी यांची टीका..

कुडाळ /- परिवहन मंत्र्यांनी ऑनलाईन कुडाळ एस.टी. स्टॅन्डचे उद्घाटन घाईगडबडीने करुन संपुर्ण कुडाळ वासियांना तसेच स्टॅन्डवर येणाऱ्या जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील प्रवाशांना उघड्यावर पाडले आहे. घाईगडबडीने ऑनलाईन उद्घाटन करून परिवहन…

पिंगुळी धुरीटेंब नगर येथे भरवस्तीत माकडांचा उच्छाद
स्थानिक वनविभाग आणि कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम,सिंधुदुर्ग यांच रेस्क्यु आँपरेशन

गेले 5 ते 6 दिवस धुरीटेंब नगर पिंगुळी येथे मनुष्यवस्तीत माकडांचा हैदोस सुरु होता दिनांक 28/12/2020/रोजी सदर माकडाने सौ .अरुणा अरुण धुरी ,सौ. विजया विलास धुरी ,श्रीमती .सुलक्षणा भदू धुरी…

वैभववाडी तालुक्यातील 13 ही ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविणार – नासीर काझी

मांगवली ग्रामपंचायत बिनविरोध भाजपाकडे –वैभववाडी : तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 15 जानेवारीला होणार आहेत. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार आहे. 13 ही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविणार…

You cannot copy content of this page