Month: December 2020

सासोलीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

दोडामार्ग सासोली येथील गावठणवाड़ी येथे आज आंनद रामचंद्र परब (५२) या युवकाने घरापासून जवळच असलेल्या शेतात काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली, अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत असून आत्महत्या दारूच्या…

कुडाळ तालुक्यात आज नव्याने कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी दिनाक २३ डिसेंबर रोजी दिव सभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०४ सक्रिय रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ मधील ०१,पाट येथील ०१ आहे,साळगाव मधील ०१…

भाजपा वैभववाडी शहर पक्षनिरीक्षक पदी राजन चिके यांची निवड.

  वैभववाडी : भाजपा वैभववाडी नगरपंचायत (शहर) कार्यक्षेत्र पक्षनिरीक्षक पदी राजन चिके यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे यांनी त्यांची निवड जाहीर केली…

करूळ घाट मार्गा चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस मागे येऊन मागाहून येणाऱ्या कारच्या दर्शनी भागाचे नुकसान.;चालकांवर गुन्हा दाखल..

  वैभववाडी /- करूळ घाट मार्गा मधून कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करताना लक्झरी बस करूळ घाटातील सूर्यास्त पॉईंट येथील अवजड वळणावरून चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस मागे येऊन मागाहून येणाऱ्या…

मत्स्य पॅकेजचा लाभ केवळ कुटुंबप्रमुखाला देण्याबाबतची अट शिथिल

कुटुंबातील प्रत्येक क्रियाशील मच्छिमाराला मत्स्य पॅकेजचा मिळणार लाभ मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख,ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक यांच्या बैठकित निर्णय मच्छिमारांना महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या ६५ कोटीच्या मत्स्य पॅकेजचा लाभ घेताना मच्छिमारांना…

माणगांव येथील सौ.अनुराधा खरवडे यांच्या घरातील १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास..

कुडाळ /- माणगांव मळावाडी येथील सौ.अनुराधा गोपिनाथ खरवडे यांच्या घरातील दागिने व रोख रकमेसह सुमारे १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला.पुतण्याच्या हळदिच्या कार्यक्रमाला सौ अनुराधा खरवडे ही महिला गेली…

मंगेश तळवणेकर, देव्या सुर्याजी गृपतर्फे  शल्यचिकीत्सकांचा सन्मान 

  सिंधुदुर्गनगरी : कोव्हीड काळात केलेल्या कार्याबद्दल माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटना, देव्या सुर्याजी गृपतर्फे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील…

पिंगुळी चिंदरकरवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य सूंदर मेस्त्री यांना पुत्र शोक..

  कुडाळ /- पिंगुळी चिंदरकरवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य सूंदर मेस्त्री यांचा मुलगा विशाल मेस्त्री वय 30 याचे आज सायंकाळी येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.विशाल…

खबरदार मांजरींना पोसाल तर,५००₹ दंड!

  मुंबई /- एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात मांजरीची संख्या वाढली आहे. अधिकारी कर्मचारीच मांजरी पोसत असून, त्यांना अन्न सुद्धा खायला देत असल्याने मुख्यालयात विष्ठेची घाण पडलेली असून घाणीच्या…

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय;मराठा समाजाला मिळणार आरक्षण…

  मुंबई:आज मंत्रिमंडळाच्या पारपडलेल्या बैठकीत ठाकरे सरकार कडून मराठा आरक्षण बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली असल्याने व हे प्रकरण घटनापीठापुढे प्रलंबित असल्याने…

You cannot copy content of this page