पिंगुळी चिंदरकरवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य सूंदर मेस्त्री यांना पुत्र शोक..

पिंगुळी चिंदरकरवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य सूंदर मेस्त्री यांना पुत्र शोक..

 

कुडाळ /-

पिंगुळी चिंदरकरवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य सूंदर मेस्त्री यांचा मुलगा विशाल मेस्त्री वय 30 याचे आज सायंकाळी येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.विशाल हा गोवा येथे कामाला होता.त्याच्या वडिलांनी त्याला गोवा येथून आणले होते.त्याच्या पश्चात आई,वडील ,पत्नी, भाऊ,वहिनी असा परिवार आहे. विशालच्या निधनाने कुटूंबासह पिंगुळी गावावर शोककळा पसरली आहे

अभिप्राय द्या..