अखेर शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने श्रमदान करून बुजविण्यात आले रस्त्यावरील खड्डे!
कुडाळ /- शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने पोलिस स्टेशन ते हायवे या रस्त्यावरील खड्ड्यांची श्रमदानातून डागडुजी करण्यात आली. खडीकरण होऊन सात ते आठ महिने झाले, परंतु अजूनही या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही.…
