Month: November 2020

मालवण तालुक्यात आढळले लेप्टोचे ०६रुग्ण रुग्णांवर उपचार सुरू…

मालवण /- तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे अशातच लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसात तालुक्यात लेप्टोस्पायरोसिसचे सहा रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती तालुका…

कट्टा बाजारपेठ येथून युवती बेपत्ता..

मालवण /- मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील वैभवी संदीप गुराम (वय २०) ही युवती बेपत्ता झाली आहे. याबात युवतीचा भाऊ करण गुराम यांने कट्टा पोलीस ठाण्यात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दिवसभरात १ कोरोना रुग्ण सापडला.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवार दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार १ कोरोनाचा रुग्ण मिळाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दि. २८ रोजी कसाल येथे १…

युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील सविताआश्रमात लोकांना नवीन कपडे भेट..

कुडाळ /- युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून सविता आश्रमातील लोकांना नवीन कपडे भेट भेट देण्यात आले आहेत.कुडाळ तालुक्यातील सविता आश्रम अणाव येथे कोरोना काळात पॉझिटिव्ह आलेल्या लोकांना त्यांचे जुने कपडे जाळून टाकले…

कुडाळ हायस्कूलचे १३ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक..

कुडाळ /- कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल , कुडाळ या प्रशालेतील महाराष्ट्र राज्य शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 04 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत…

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ..

कुडाळ /- भात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रु हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रु बोनस मिळून २५१५ रु दर देण्यात…

महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आलेल्या उभादांडा येथील लिलावती केळुसकर हीचा भाजपाच्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी – वेंगुर्ले च्या वतीने उभादांडा मांजरेकरवाडी येथील विद्यार्थीनी लिलावती आनंद केळुसकर हीने राष्ट्रपीता ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल माजी प्रदेश कार्यालयीन सहसचिव…

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपली सामाजिक बांधिलकी..

वेंगुर्ला ,/- दरवर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून नाविन्यपूर्ण उपक्रम करणारे शिरोडा गावचे सरपंच मनोज उगवेकर यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा सुरू होण्याच्या मार्गावर असल्याने सुरक्षिततेच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या वाढदिवसानिमित्त…

एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना मुंबईत पाठवु नयेत यासाठी,वेंगुर्ले भाजपच्या वतीने आगारप्रमुखांना निवेदन..

गावातील प्रवाशांची गैरसोय तर मुंबईतील लोकांची सोय असे धोरण ठेऊ नये.. वेंगुर्ला/- वेंगुर्ले तालुक्यातील एस् .टी. प्रवाशांची गैरसोय करुन मुंबईतील लोकांची सोय करण्यासाठी वेंगुर्ले आगारातील ड्रायव्हर व कंडक्टर पाठवु नयेत,असे…

शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी बबन बोभाटे यांची निवड..

कुडाळ /- शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी कुडाळ तालुका संघटक पदी बबन बोभाटे यांची नियुक्ती केली आहे.शिवसेना पक्षाने संघटना बांधणी वर भर…

You cannot copy content of this page