Month: November 2020

धुरीवाडा येथील मनोरुग्णाला टायगर ग्रुपने दिला आधार..

मालवण/- मालवण धुरीवाडा येथील मनोरुग्ण शरद नाईक हे जखमी अवस्थेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना सापडले. टायगर ग्रुपचे सदस्य वैभव वळंजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी शरद नाईक यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालय व…

मालवण नगरपालिकेच्या वतीने रॉक गार्डन येथे उभारण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटन प्रकल्पाचे दिमाखदार लोकार्पण…

मालवण /- सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या मालवण रॉक गार्डन येथे नगरपालिकेच्या वतीने कोकणातील एकमेव असा म्युझिकल फाउंटन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत, खासदार…

मालवण- वायरीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

मालवण /- मालवण शहरातील वायरी मारुती मंदिर नजीक राहणाऱ्या मंदार चंद्रशेखर चव्हाण (वय-३०) या तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडे आठ वाजता…

केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्टचे शुभारंभ.;नगराध्यक्ष ओंकार तेली स्थानिक नगरसेवक गणेश भोगटे यांच्या उपस्थित संपन्न.

कुडाळ /- कुडाळ शहरातील नगरपंचायत हद्दीतील ,कुडाळ केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्ट बसविणे या कामाचा शुभारंभ आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाचे नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.कुडाळ नगरपंचायतीमार्फत होत…

धामापूर तलावाची झाली या जागतिक अवॉर्ड साठी निवड!

महाराष्ट्रातुन एकमेव तलाव ठरल्याने रोवला मानाच तुरा.. मालवण /- मालवण तालुक्यातील सुप्रसिद्ध धामापूर तलावाची जागतिक हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अवॉर्ड २०२० साठी निवड जाहीर झाली आहे. जगभरातील १४ तलावांची तर भारतातील…

कुडाळ तहसीलदार यांचेवरील हल्ल्याचा मनसेकडून तीव्र निषेध.;प्रसाद गावडे

जिल्ह्यात कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले वाढणं जिल्ह्याच्या प्रतिमेस काळीमा फासणारं.. कुडाळ /- माजी मुख्यमंत्री ना.नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंडशाहीचा व दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या…

जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.;रावजी यादव यांचा इशारा..

सिंधुदुर्गनगरी /- महाराष्ट्र केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ज्या नाविन्यपूर्ण योजना काढलेल्या आहेत या योजना तळागाळातील शोषित पिढी समाजापर्यंत पोचलेल्याच नाही, या संदर्भात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू.;जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती; तर आज आणखी कोरोनाचे १५ रुग्ण आढळले..

आज नव्याने आणखी कोरोनाचे १५ रुग्ण आढळले.. सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दोघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. यातील एक कणकवली समर्थनगर येथील, तर दुसरा मृत व्यक्ती मातोंड-पेंडूर येथील आहे. आज…

मुंबईत बीएसएटी च्या गाड्या चालवण्यासाठी गेलेल्या कुडाळएसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे हाल..

कुडाळ/- कुडाळ एसटी आगारातील एसटी डायवर आणि कंडक्टर यांना मुंबईतील बीएसएटी च्या गाड्या या भाडे तत्वावर चालवण्यासाठी कुडाळ सह ईतर तालुक्यातील सुद्धा ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची मागणी केली आहे मात्र…

लवकरात,लवकर कुडाळ बस स्थानक प्रवाश्यांना योग्य सुख,सोईनी सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन.;मनसेचा ईशारा..

कुडाळ /- कुडाळ एसटीच्या बस स्थानका समोर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगारसेने तर्फे ,मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.जे.डी. उर्फ.बनी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ येथे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी…

You cannot copy content of this page