आज नव्याने आणखी कोरोनाचे १५ रुग्ण आढळले..
सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज दोघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. यातील एक कणकवली समर्थनगर येथील, तर दुसरा मृत व्यक्ती मातोंड-पेंडूर येथील आहे. आज प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात तब्बल १५ रुग्ण आणखी आढळून आले आहेत.