मुंबईत बीएसएटी च्या गाड्या चालवण्यासाठी गेलेल्या कुडाळएसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे हाल..

मुंबईत बीएसएटी च्या गाड्या चालवण्यासाठी गेलेल्या कुडाळएसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे हाल..

कुडाळ/-

कुडाळ एसटी आगारातील एसटी डायवर आणि कंडक्टर यांना मुंबईतील बीएसएटी च्या गाड्या या भाडे तत्वावर चालवण्यासाठी कुडाळ सह ईतर तालुक्यातील सुद्धा ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची मागणी केली आहे मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना को कोणत्याही सुविधा बीएसएटी केल्या नाहीत, तसेच कोणतेही सक्षम अधिकाऱ्यांचयी गैरहजर असल्याने कुडाळ आगार मधूम गेलेल्या कर्मचाऱ्याचे हाल होत आहेत. मुंबई येथे आलेल्या कुडाळ व सावंतवाडी आगाराच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय. राहण्यासाठी दिलेल्या हॉटेल रूम a/c असून ती बंद ठेवण्यात आलेली आहे. व फक्त फॅन चालू ठेवल्यामुळे रूम मध्ये vantilation होत नाही व गुदमरल्यासारखे होते तसेच रूम साईझ लहान असल्यामुळे 4 कर्मचारी एकाच वेळी राहू शकत नाहीत

अभिप्राय द्या..