Category: इतर

सावंतवाडीत सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांसह नागरिकांना अवकाळी पावसाचा फटका..

सावंतवाडी /- सावंतवाडी शहरात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने त्याचा परिणाम सावंतवाडीतील प्रसिद्ध माठेवाड्यातील जत्रेवर झाला आहे. रात्री ८ च्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने नागरिकांची तारांबळ…

सावंतवाडीत प्राणिमित्रांनी दाखविली माणुसकी.;जखमी कुत्र्याला दिले जीवदान..

सावंतवाडी /- शहरातील सर्वोदय नगर येथील मुख्य रस्त्यांवर एक कुत्रा जख्मी अवस्थेत वेदनेने विव्हळत पडला असल्याचे प्राणी मित्र अचल माणगावकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांना याबाबत…

कुडाळमद्धे शोकाकुल वातावरणात देवेंद्र पडते याच्यावर अंत्यसंस्कार..

जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीनी घेतले दर्शन.. कुडाळ /- जिल्हा प्रमुख संजय पडते यांचा मुलगा देवेंद्र संजय पडते ( वय-२७) यांचे बुधवारी मध्यरात्री गोवा येथील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरु असताना…

ठाण्यात मोठी कारवाई; पोलिसांच्या हाती लागलं घबाड

ठाण्यातील कापूरबावडी सर्कल येथे पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८५ लाखांहून अधिक मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे: ठाण्यात…

‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक- उपमुख्यमंत्री अजित पवार

‘म्हाडा’च्या ५ हजारांपेक्षा अधिक सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा शुभारंभ ‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्काची घरे मिळवून देण्याचे काम सुरु असते. लोकांच्या मनात विश्वास निर्माण केल्याने ‘म्हाडा’च्या योजनांना मोठा प्रतिसाद मिळतो.…

सेलिब्रिटी हेअरस्टायलिशला NCBने केली अटक, कोकेनची १६ पाकिटे जप्त

मुंबईत एनसीबीने गुरुवारी मोठी कारवाई केली. एका सेलिब्रिटी हेअरस्टायलिशला अटक केली. त्याच्यासह नायजेरीयन टोळीसाठी काम करणाऱ्या रिक्षाचालकालाही अटक केली आहे. त्यांच्याकडून कोकेनची १६ पाकिटे जप्त केली आहेत. मुंबई: बॉलिवूड आणि…

खाकी वर्दीचा धाक दाखवून ‘तो’ पैसे उकळायचा; निघाला बोगस अधिकारी

तोतया अधिकारी बनून अनेकांकडून पैसे उकळणाऱ्या विनोद कुमार याला गांधी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्याने उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील अनेकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची माहिती उघड झाली आहे. अलीगढ:…

अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. यामुळे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले असून मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी…

जुन्या भांडणातून सराईत गुन्हेगारांकडून घर जाळण्याचा प्रयत्न

जुन्या भांडणातून सराईत गुन्हेगारांनी घरात घुसून एकाला शिवीगाळ, मारहाण करत घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि.८) महापालिका हौसिंग सोसायटी, महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा, भद्रकाली येथे घडली. याप्रकरणी महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा,…

कुडाळ बाजारपेठेतील रहाणारे कै.देवेंद्र संजय पडते यांचे दुःखद निधन..

देवेंद्रच्या अकाली जाण्याने कुडाळ बाजारपेठेसहित कुडाळ शहरात हळवलं वेक्त केला जात आहे.. कुडाळ /- कुडाळ शहरातील ,बाजारपेठ कुडाळ येथे रहाणारे कै.देवेंद्र संजय पडते वय वर्ष २७ याचे काल रात्री गोवा…

You cannot copy content of this page