Category: इतर

वेंगुर्ले तालुक्यातील खारफुटी तोड रोखा,अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.;एम.के.गावडे यांचा ईशारा..

वेंगुर्ले /- खारफुटी तोड हा महाभयंकर विषय आहे, ही तोड रोखण्यासाठी शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा वेंगुर्ला येथील कृषि भूषण तथा सामाजिक कार्यकर्ते…

वेंगुर्लेत वाहतुकदार ट्रक मालक यांचा संप तात्पुरता मागे..

वेंगुर्ला /- आंबा बागायतदारांच्या हितासाठी आणि त्यांनी काढलेल्या आंब्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वाहतुकदार ट्रक मालक यांनी पुकारलेला संप तात्पुरता मागे घेतला आहे. परंतु दोन दिवसांत याचा योग्य निर्णय न…

आनंद यात्री वाडःमय मंडळ वेंगुर्ले यांचे मार्फत “अनंतात आशा ‘ या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न..

वेंगुर्ला /- श्री देवी सातेरी प्रासादिक संघ वेंगुर्ले व आनंदयात्री वाडःमय मंडळ वेंगुर्ले यांच्या वतीने शिरोडा येथील नवोदित कवयित्री सुवर्णा सोनारे – चरपे यांच्या ‘अनंतात आशा’ या काव्य संग्रहाचा प्रकाशन…

मसुरे कावावाडी येथील त्या घटनेने व्यक्त होतेय हळहळ!

मसुरे /- मोठ्या भावाच्या निधनानंतर केवळ एक दिवसाने छोट्या भावाने सुद्धा जगाचा निरोप घेतल्याची दुर्दैवी घटना मसुरे कावावाडी येथे घडली आहे. येथील दत्ताराम आबाजी राणे ( वय ६८ वर्ष) व…

राजेंद्र मसुरकर अल्प आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन..

मसुरे /- बांदिवडे मळावाडी येथील राजेंद्र जनार्दन मसुरकर (५० वर्ष) यांचे अल्प आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजयी, पुतणे असा…

कुर्ली – घोणसरी धरणाच्याकालव्यातील धबधब्यात बुडणाऱ्या दोघा तरुणांना वाचविले..

वैभववाडी /- कुर्ली – घोणसरी धरणाच्याकालव्यातील धबधब्यात बुडणाऱ्या दोघा तरुणांना वाचविले मात्र दुर्दैवाने कोकिसरे येथील विवाहित तरुण गॅरेज मालकाचा घोणसरी येथील कालव्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.मयत तरुण सुधीर गोविंद…

उपरकर त्या मायनिंग माफिया आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा आम्ही तुमच्या पाठीशी..

राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे आव्हान.. कणकवली /- कणकवली – केवळ हवेत बार मारून उपरकर यांनी थांबू नये तर, त्यांनी कोणत्या मायनिंग व्यावसायिकाने कोणत्या अधिकाऱ्याला बायका पुरविल्या त्यांची नावे जाहीर…

मस्जिद मोहल्ला बॉईज कुडाळ आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा..

कुडाळ /- मस्जिद मोहल्ला बॉईज कुडाळ, आयोजित नाईट अंडरआर्म 2021 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.बुधवार दि. ७ एप्रिल ते शुक्रवार दि.९ एप्रिल २०२१ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.…

कोळंबी प्रकल्प प्रकरणी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार.;आ.वैभव नाईक

कुडाळ /- आचरा पारवाडीतील कोळंबी प्रकल्पामुळे पारवाडी, डोगरेवाडीतील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीत खारे पाणी शिरून शेतजमिनित व वाडीतल्‍या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पूर्णतःदुषित होत आहेत. त्‍यामुळे ग्रामस्थांनी प्रकल्पा विरोधात ग्रामसभेत जोरदार…

माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक गावकर यांचे निधन…

आचरा /- माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक गावकर वय ७४ यांचे रविवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्य माजी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सिंधुदूर्ग जि.प. माजी शिक्षण आरोग्य सभापती, रेकोबा…

You cannot copy content of this page