राजेंद्र मसुरकर अल्प आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन..

राजेंद्र मसुरकर अल्प आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन..

मसुरे /-

बांदिवडे मळावाडी येथील राजेंद्र जनार्दन मसुरकर (५० वर्ष) यांचे अल्प आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजयी, पुतणे असा परिवार आहे. पोलीस पाटील नरेश मसुरकर यांचे भाऊ, तर प्रसिद्ध भजनी बुवा विशाल मसुरकर यांचे काका होत.

अभिप्राय द्या..