Category: इतर

पिंगुळी गोंधयाळे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी.;कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

कुडाळ /- पिंगुळी गोंधयाळे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी दोन्ही गटातील व्यक्तींनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून एकूण आठ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला…

क्यार बाधित मच्छीमारांच्या खात्यात १४ मे पर्यंत मदत जमा होणार.;मेघनाथ धुरी यांनी उपोषण स्थगित केल्याचे केले जाहीर

मालवण /-क्यार वादळातील नुकसान ग्रस्त मच्छीमारांना शासनाकडून विशेष आर्थिक पॅकेज मंजूर होऊन वर्ष होत आले तरी लाभार्थी गरीब मच्छीमारांच्या खात्यावर अद्यापपर्यंत रक्कम जमा झाली नसल्याने १० मे पासून मालवण येथील…

कोव्हिड काळात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे.

शिक्षक समितीची प्रशासनाकडे मागणी.. मालवण /-माझा सिंधुदुर्ग,माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत गावातील घरोघरी कोव्हिडचे सर्वेक्षण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवा देणे तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम संनियंत्रण समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे…

निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक ,प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक श्री बाबली विष्णू परुळकर यांचे अल्पशा आजाराने निधन..

वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती सौ.अनुश्री कांबळी यांचे ते वडील होत.. वेंगुर्ला /- तुळस खरीवाडी येथील गावचे सुपुत्र,निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक ,प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक श्री बाबली विष्णू उर्फ दाजी परुळकर…

नाधवडे इस्वालकर येथे विहिरीत पडून सांबराचा बुडून मृत्य..

वैभववाडी /- एप्रिल, मे महिन्यात वन्य प्राण्यांचा वावर मनुष्य वस्तीमध्ये वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील वन्य प्राणी विहिरीमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नाधवडे इस्वालकर येथील विहिरीत पडून सांबर…

जिल्ह्यात मालवण पंचायत समितीचे जलजीवन मिशन योजनेचे काम एक नंबर,इतर योजना ही प्रभावीपणे राबविल्या.;जि. प.अध्यक्ष संजना सावंत

मालवण /- जलजीवन मिशन योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यत पोचविण्यात सर्व लोकप्रतिनिधींबरोबरच सरपंच, ग्रामसेवक यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अन्य योजनाही तालुक्यात प्रभावीपणे राबविल्या गेल्यानेच जिल्ह्यात मालवण पंचायत समितीचे काम एक…

लस घेतलेल्यांना सेल्फी पाॅईंटची उभारणी.;नगरसेवक यतीन खोत यांच्या संकल्पनेतील उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद….

मालवण /- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमधील नकारात्मकता दूर व्हावी, कोरोनाची भीती दूर व्हावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी या उद्देशाने नगरसेवक यतीन…

वेंगुर्ले येथे जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक संपन्न..

वेंगुर्ला /- जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक शुक्रवारी सायंकाळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बांधकाम समिती सभापती चव्हाण, समाज…

एक झाड देते २३ लाखाचा प्राणवायू-मुबलक प्राणवायू देणारी झाडे लावण्याची गरज भाई चव्हाण

सिंधुदुर्ग, /- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतभर प्राणवायूचा तुटवडा प्रचंड जाणवत आहे. कुत्रिम आँक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. वास्तविक पर्यावरण तज्ज्ञांच्या संशोधनातून एक मोठे झाड चाळीस वर्षांच्या कालावधीत तब्बल २३ लाख…

कलर्स वाहिनीवरील स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्री.अक्षय मुडावदकर यांचे कुडाळमद्धे स्वागत..

कुडाळ /- कलर्स वाहिनीवरील स्वामी भक्तांची आवडती ” जय जय स्वामी समर्थ ” ह्या मालिकेचे स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते ” श्री .अक्षय मुडावदकर यांना प्रतिमा देऊन कुडाळ येथे स्वागत आणि…

You cannot copy content of this page