Category: इतर

कुडाळ तालुक्यातील माणगाव येथेपोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे स्वतः रस्त्यावर उतरून केले पेट्रोलिंग

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील माणगाव तिठा ते मळावाडी असा एक किलोमीटरचा प्रवास करत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दस्तुरखुंद्ध श्री. राजेंद्र दाभाडे यांनी पायी प्रवास.सध्या चालु असलेल्या कडकलाॅगडाऊनच्या पार्श्वभुमीवर माणगावात पेट्रोलिंग केले.स्वता…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ५ कोटी

कुडाळ /- २५/१५ अंतर्गत निधी मंजूर ; तब्बल १०० विकासकामे लागणार मार्गी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री…

शिरोडा सरपंचांनी कोरोना कालावधीत नळ कनेक्शन तोडून नागरिकांवर अन्याय करू नये.; सिद्धेश ऊर्फ भाई परब

वेंगुर्ला /- कोरोना काळामध्ये शिरोडा सरपंचांनी नळ कनेक्शन तोडून नागरिकांवर अन्याय करू नये.सरपंचांनी लवकरच हा अन्याय थांबवावा व सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन काही दिवसांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करणे थांबवावे.…

कोरोना काळात फसवणुकीला बळी न पडण्यासाठी आरोग्य साहाय्य समितीचा विशेष परिसंवाद !

कोरोना काळात रुग्णालयांकडून होणार्‍या फसवणुकीच्या विरोधात संघटितपणे लढा द्या ! – आरोग्य साहाय्य समिती सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग- कोरोनामुळे रुग्णाची गंभीर स्थिती असतांना तो रूग्ण वाचावा, म्हणून आपण कोणतीही पर्वा न…

कुडाळ नगरपंचायतीवर बसणार उद्यापासून प्रशासक..

कुडाळ /- नगराध्यक्ष व नगरसेवक यांची पाच वर्षाची मुदत संपल्याने,आता पुढील निवडणुक होईपर्यंत कुडाळ नगरपंचायतीचा कार्यभार उद्या बुधवार पासून प्रशासकाकडे कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीला पाच वर्षे पुर्ण झाल्याने व नगराध्यक्ष नगरसेवक…

कणकवलीत लॉकडाऊन सुरू असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कापड दुकानदारावर गुन्हा दाखल..

कणकवली /- करण्यात आला आहे.कणकवलीतील व्यापाऱ्यांने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असतानाच देखील कणकवली बाजारपेठेत कापड दुकान सुरू ठेवणाऱ्या एका कापड दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या…

कणकवली शहरातील गडनदीपात्रात आढळला मृतदेह…

कणकवली /- कणकवली शहरातील गडनदी पात्रातील मधील माऊलींची कोंड येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सकाळीच या परिसरात गेलेल्या एका व्यक्तीला पाण्यावर तरंगताना अनोळखी व्यक्ती दिसताच त्यांनी याची माहिती…

आपल्या अनुभवाचा ऊपयोग कोकणच्या पर्यटनासाठी करून घ्यावा.;निला लाड यांचे आवाहन..

मालवण /- कोरोना सारख्या भीषण महामारीने देशभरातील सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला असून यातून सावरण्यासाठी धोरणात्मक निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे.विशेषतः पर्यटन उद्योगाची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून नोव्हेंबर २०२०ते…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी कृष्णा सावंत यांची जिल्हाध्यक्ष आबा खणणेकर यानी केली निवड..

उपाध्यक्षपदी आनंद कांडरकर तर सचिव पदी मिलिंद धुरी जिल्हाध्यक्ष,जिल्हाउपाध्यक्ष यांच्या उपस्थित माणगाव येथे निवड संपन्न.. कुडाळ/- महाराष्ट्र राज्य मराठी कुडाळ तालुका पत्रकार संघ कार्यकारणी जिल्हाध्यक्ष श्री.आबा खवणेकर यांच्या उपस्थित जाहीर…

मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी.;सभापती सिद्धेश परब

वेंगुर्ला /- मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी,मराठा समाज शैक्षणिक व नोकरी-धंद्यात खरोखरच मागासलेला आहे. लाखोंचे मोर्चा काढूनही शासनाला जाग येत नसेल तर इथून पुढे मराठा समाजाच्या वतीने जे…

You cannot copy content of this page