कुडाळ तालुक्यातील माणगाव येथेपोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे स्वतः रस्त्यावर उतरून केले पेट्रोलिंग

कुडाळ तालुक्यातील माणगाव येथेपोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे स्वतः रस्त्यावर उतरून केले पेट्रोलिंग

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील माणगाव तिठा ते मळावाडी असा एक किलोमीटरचा प्रवास करत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दस्तुरखुंद्ध श्री. राजेंद्र दाभाडे यांनी पायी प्रवास.सध्या चालु असलेल्या कडकलाॅगडाऊनच्या पार्श्वभुमीवर माणगावात पेट्रोलिंग केले.स्वता रस्तावर उतरून एक किलोमीटर चालत जात माणगावात भेट दिली.या भेटीत त्यानी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रलाही भेट देत डाॅक्टरांची विचरफुस देखील केली आहे.यावेळी त्यांच्या सोबत कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.शंकर कोरे, सरपंच जोसेप डाॅन्टस, ग्रामसेवक श्री कोलते, माणगावचे पोलिस हवालदार श्री सचिन सोन्सुरकर,श्री अजय फोंडेकर होते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..