पावशी उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच बाळा कोरगावकर यांची माहिती

पावशी उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच बाळा कोरगावकर यांची माहिती

पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे यांनी मानले पालकमंत्री आमदार यांचे आभार..

कुडाळ तालुक्यातील पावशी उपकेंद्रात पालकमंत्री,आमदार यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू करण्यात आली आहे.पावशी गावातील ग्रामस्थांनची लसीकरण संदर्भात होणारी गैरसोय लक्षात घेऊन पावशी गावातील ग्रामस्थ बंधू व भगिनी याना त्रास होऊ नये करिता याचे नियोजन केले आहे.पावशी ग्रामपंचायत च्या वतीने योग्य नियोजन केल्याबद्दल पावशी सरपंच श्री.बाळा कोरगावकर उपसरपंच श्री.दीपक आगणे,ग्रामपंचायत सदस्य व पावशी गावातील ग्रामस्थ यांनी जाहीर आभार मानले आहोत.

अभिप्राय द्या..