कुडाळ /-

नगराध्यक्ष व नगरसेवक यांची पाच वर्षाची मुदत संपल्याने,आता पुढील निवडणुक होईपर्यंत कुडाळ नगरपंचायतीचा कार्यभार उद्या बुधवार पासून प्रशासकाकडे कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीला पाच वर्षे पुर्ण झाल्याने व नगराध्यक्ष नगरसेवक यांचा कार्यभार आज सायंकाळी संपणार असुन,आता या नगरपंचायतीवर पुन्हा निवडून होई पर्यंत उदया बुधवार पासून शासनाचा प्रशासक या कुडाळ नगरपंचायतीचा कार्यभार सांभाळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page