Category: इतर

१जूनला मान्सून केरळात होणार दाखल.;हवामान विभागाचा अंदाज

मुंबई /- सध्या घामाच्या धारांनी त्रस्त महाराष्ट्रासाठी गुड न्यूज आहे. यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे…

मसुरे पोलिसांकडून १५ गरजू कुटुंबांना मदतीचा हात!

मसुरे /- मसुरे पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या १४ गावांमध्ये शासनाच्या संचार बंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी येथील पोलीस कार्यरत आहेत. हे पोलीस कर्मचारी गोरगरिबांना सर्वतोपरी मदत सुद्धा करत आहेत. पोलिसात दडलेल्या…

मसुरेच्या वैभवी पेडणेकरचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश!

मसुरे /- म आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनाचे औचित्य साधून वाचाल तर वाचाल या म्हणीचा अर्थ सार्थ करण्यास आणि वाचन प्रेरणा वाढविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश विभाग तर्फे भव्य…

मसुरेच्या वैभवी पेडणेकरचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश!

मसुरे /- आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनाचे औचित्य साधून वाचाल तर वाचाल या म्हणीचा अर्थ सार्थ करण्यास आणि वाचन प्रेरणा वाढविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश विभाग तर्फे भव्य राज्यस्तरीय…

अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी अटकेत.;पोक्सोसह सायबर ऍक्टनुसार गुन्हा दाखल..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून विनयभंग केल्याप्रकरणी ऋषभ रवींद्रनाथ बांदिवडेकर ( वय 19, मूळ रा. तळेरे ) या युवकाला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.ऋषभ हा आपल्या…

नांदगावात दोन वाहनांचा अपघात ; दुचाकीस्वार गंभीर..

हायवे ओव्हर ब्रीज वरून वाहतूक सुरू केल्यानं अपघात.. कणकवली /- मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव कोळंबा मंदिर समोर आज सकाळी 8.30 च्या सुमारास दुचाकी व व्यागनर कार यांच्यात अपघात…

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पळसंब गावाचा आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा..

मालवण/- कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पळसंब गावात आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन ग्रामपंचायतमध्ये आरोग्य यंत्रणेचा व गावातील सद्य स्थितीचा आढावा घेतला. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप साळकर…

गोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील जबाबदार.;चेतन चव्हाण

दोडामार्ग /- कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता दोडामार्ग तालुक्यात दिनांक ७ ते १५ मे पर्यंत कडक निर्बंध लादत लॉकडाउन करण्याचा निर्णय दोडामार्ग मधील प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतला असून या निर्णयात…

पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गासाठी मंजूर केलेल्या १२ रुग्णवाहिकांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिल्या बद्दल जि.प.अध्यक्षांचे अभिनंदन

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यासाठी १२ अध्ययावत रुग्णवाहिका मिळणार असल्याचे मान्य केले आहे. सदर रुग्णवाहिका या आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार…

बंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी..

कुडाळ /- कुडाळ शहरात ०७ मे.२०२१ पासून ते १५ मे.पर्यंत होणाऱ्या बंदच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी कुडाळ शहरात लोकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती.यात सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला…

You cannot copy content of this page