Category: इतर

सतत पडणाऱ्या पावसामुळे सावंतवाडीत तहसीलदारांच्या शासकीय बंगल्याची संरक्षक भिंत कोसळली..

सावंतवाडी /- गेले चार-पाच दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी शिरले. सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील मोती तलावालगत असलेल्या सावंतवाडी तहसीलदार यांच्या…

कणकवलीत नॅशनल हायवे उड्डाणपूलाचा काही भाग खचला.;तात्पुरत्या मलमपट्टीचा मुलामा स्थानिकांनी रोखला..

कणकवली /- कणकवली शहरात गतवर्षी महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत एस. एम. हायस्कूल समोरील बॉक्ससेल ब्रिजचा काही भाग कोसळण्याची घटना घडली असतानाच, गेले चार दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गतवर्षी कोसळलेल्या भागाच्या पलीकडचा…

साळगाव पुलावरून दुचाकी पाण्यात घालण्याचा स्टन्ड युवकांना पडला महागात.;ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला..

कुडाळ /- सतत पडणारा मुसळधार पाऊस यामुळे सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. साळगाव कोरगांवकर वाडी येथील पुलावर पाणी आल्याने दोघा युवकांनी पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा युवकांना…

तिलारी धरणातून एकूण ११ हजार ८०८ क्युसेक्स विसर्ग.;१७लघु तर ,१ मध्यम प्रकल्प फुल्ल..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 11 हजार 808 क्युसेक्स विसर्ग सुरू असून त्यामध्ये सांडवा – 11 हजार 473, कलवा – 229 आणि विद्युत प्रकल्प – 105 क्युसेक्स असा विसर्ग आहे.…

जिल्ह्यात सर्वत्र आठही तालुक्यात मुसळधार पाऊस…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे शतक झाले असून गेल्या चोवीस तासात सरासरी 156.72 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 198 मि.मी. नोंद…

सफाई कामगारांना न्याय देण्यासाठी मनसेने भर पावसात छेडले उपोषण…

सिंधुदुर्गनगरी /- सफाई कामगारांना वारसा हक्काने दिलेल्या चुकीच्या नियुक्त्या रद्द करून भूमिपुत्रांना न्याय द्यावा. या मागणीसाठी मनसेने आज जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन छेडले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असल्याने मनसेचे…

१२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी.;संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड..

पुणे /- पुण्यातील एका महाविद्यालयातील १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला गुण वाढवून देण्याच्या आमिषाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतापलेल्या पालकांनी या…

देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर १.

सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेंना सर्वाधिक मते.. मुंबई /- मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केेले आहे. यात पहिल्या राऊंडमध्ये 13 राज्ये निवडण्यात आली होती.सध्या देशातील अनेक राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या…

सोनवडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर तर गोवेरी,माड्याचिवाडी गावामद्धे आरोग्य उपकेंद्र मंजूर..

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश.. कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ११ ठिकाणी नवीन आरोग्य उपकेंद्रे मंजूर करण्यात आली असून कुडाळ तालुक्यातील सोनवडे गावात…

माणगावात खोऱ्यातील आंबेरी पूल गेला पाण्याखाली..

कुडाळ/- गेले दोन ते तीन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावर पाणी आले आहे. पुलावर पाणी आल्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.…

You cannot copy content of this page