Category: इतर

कुडाळ येथे सुरू असलेले कोवीड सेंटर बंद करू नये.;कुडाळ तालुका व्यापारी महासंघाची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

कुडाळ /- कुडाळ येथील महीला रुग्णालय येथे सुरू असलेले कोवीड सेंटर हे,सध्या बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत याच दरम्यान आज कुडाळ तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आज…

खानोली गावातील १० वी व १२ वी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..

वेंगुर्ला /-वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावातील १० वी व १२ वी परिक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा वेंगुर्ले युवासेना उपतालुका प्रमुख दादा सारंग यांच्या सौजन्याने सत्कार करण्यात आला.तसेच रवळनाथ प्रतिष्ठान खानोली…

सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील “त्या” १५ ही व्यापाऱ्यांना गाळे मिळावेत ; व्यापारी संघाचे मुख्याधिकारी यांना निवेदन..

वेंगुर्ला /- जुना ई लिलाव रद्द करून ज्यांनी ज्यांनी ई लिलावात भाग घेतला त्यांची अनामत व ई लिलाव फी परत करून नविन संपूर्ण प्रक्रिया राबवावी, मंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासू नयेत…

मा.नगरसेवक सचिन काळप यांच्या माध्यमातून लक्ष्मीवाडी येथील रहिवाश्यांना कोरोनाचे १२० डोस उपलब्ध…

कुडाळ /- कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील रहिवाश्यांनी स्थानिक माजी.नगरसेवक श्री.सचिन काळप यांच्याजवळ मागणी केली होती.याची दखल घेत मा.नगरसेवक सचिन काळप यांनी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक…

युवा फोरम भारत संघटना च्या वर्धापनदिना निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर..

मालवण /- दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी कट्टा , मालवण येथे वाचन मंदिरात गुरामवाडी ग्रामपंचायत व सेवांगण या संस्थेच्या मदतीने युवा फोरम, भारत संघटना वर्धापन आठवड्याच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य…

सिंधुदुर्गात प्रथमच २३ वर्षाखालील मुला मुलींसाठी ॲथलेटिक्स निवड चाचणी..

कणकवली /- सिंधुदुर्गात ॲथलेटिक्सचा विकास व्हावा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा अमाच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त पहिले २३ वर्षा खालील मुला मुलींच्या ॲथलेटिक्स निवड चाचणी २०२१-२२…

अनुदान न मिळाल्याने मुठ – उभादांडा मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी मच्छी विक्रेत्या महिलांसह आमरण उपोषण करणार

वेंगुर्ला /- सन २०१९ – २०२० या वर्षांत क्यार व महाचक्रीवादळामुळे मासेमारी करता आली नाही, म्हणून शासनाने लहान मासळी विक्रेत्यांना सानुग्रह अनुदान मंजूर केले होते.त्यानुसार संस्थेकडुन लहान मासळी विक्रेत्यांचे प्रस्ताव…

वेंगुर्ले बंदरावर नारळी पौर्णिमा उत्साहात..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथे आज नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांबरोबरच येथील पोलिस स्टेशन,वेंगुर्ले तालुका पत्रकार समिती आणि राष्ट्रवादी यांच्यातर्फे समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.दरवर्षी वेंगुर्ले…

सावंतवाडी शहरात नारळी पौर्णिमा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा..

सावंतवाडी /- कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी शहरात नारळी पौर्णिमा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. संस्थानचे राजे खेम सावंत-भोसले व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या हस्ते मानाच्या नारळाचे विधीवत…

You cannot copy content of this page