Category: इतर

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा..

सावंतवाडी /- भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणारा अभियंता दिन अर्थात इंजिनिअर्स डे येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम प्राचार्य गजानन…

झाराप व सांगिर्डेवाडी येथील चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या मेघशाःम सावंत याला मंगळवारी न्यायालयाने एक दिवस पोलीस

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील झाराप व सांगिर्डेवाडी येथील चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या पिंगुळी येथील युवक मेघशाःम प्रभाकर सावंत (२०) याला मंगळवारी वेंगुर्ले न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले…

चिपी विमानतळास ‘ सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ नाव द्या.;रविकिरण तोरसकर यांची मागणी..

मालवण / बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा चिपी येथील विमानतळाचे लवकरच उद्घाटन होत आहे. या विमानतळास सिंधुदुर्ग एअरपोर्ट असे नाव देण्यात यावे अशी मागणी नीलक्रांती पर्यटन संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी…

सावंतवाडी तालुक्यातील पाच दिवसीय गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन..

सावंतवाडी /-   गणपती बाप्पा मोरया’, मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात सावंतवाडी शहर व तालुक्यातील पाच दिवसांच्या गणपतींचे भक्तीमय वातावरणात सायंकाळी विसर्जन करण्यात आले.सावंतवाडी शहरात आज पाच दिवसीय बहुतेक गणपतींचे फटाक्यांच्या…

पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची गणेशोत्सव विसर्जनाच्या पाश्वभूमीवर सावंतवाडी भेट..

सावंतवाडी /- सावंतवाडीत आज सर्वत्र पाच दिवसांचे गणपती विसर्जन होत असल्याने याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज सावंतवाडी शहरास भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी विसर्जनासाठी…

वजराट येथील दशरथ परब यांचे निधन..

वेंगुर्ला /- तालुक्यातील वजराट परबवाडी येथील रहिवासी दशरथ विष्णू परब ( वय ७०) यांचे ८ सप्टेंबर रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात २ मुलगे,१ सून,नात,आई,४ भाऊ असा परिवार…

वेंगुर्ला परबवाडा येथील दुवाट फर्नांडिस यांचा प्रामाणिकपणा रोख रकमेसह पाकीट केले परत..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला /- परबवाडा येथील रहिवासी दुवाट फर्नांडिस यांनी आपल्या प्रामाणिपणाचं दर्शन घडवलं आहे. आज सकाळी परबवाडा ते मार्केटरोड दरम्यान सापडलेले रोख ४७०० रुपये खात्रीअंती त्यांनी उपसरपंच संतोष सावंत…

करुळ घाटात भला मोठा दरडीचा दगड निसटून आला रस्त्यावर.मोठा अनर्थ तळला..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने करुळ घाटात सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दरडीचा एक भला मोठा दगड निसटून रस्त्यावर आला.…

शासनाचा कालिदास पुरस्कार प्राप्त वेदाचार्य दत्तात्रय मुरवणे यांचा वायंगणीत सत्कार!

मसुरे /- मालवण तालुक्यातील वायंगणी येथील वेदपाठशाळेचे गुरुजी वेदाचार्य दत्तात्रय (दत्ता) महादेव मुरवणे यांना शासनाचा मानाचा समजला जाणारा सन 2018 चा कालिदास पुरस्कार तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे हस्ते नागपुर…

खारेपाटण येथे एस. टी. बस कलंडली.;सुदैवाने जीवित हानी टळली..

कणकवली /- मुंबई – गोवा महार्गावरून खारेपाटण बाजारपेठ तथा एस. टी. बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीच्या पुढील रस्त्यावर आज सकाळी 11 वाजता राजापूर डेपोची खारेपाटण तळगाव…

You cannot copy content of this page