You are currently viewing झाराप व सांगिर्डेवाडी येथील चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या मेघशाःम सावंत याला मंगळवारी न्यायालयाने एक दिवस पोलीस

झाराप व सांगिर्डेवाडी येथील चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या मेघशाःम सावंत याला मंगळवारी न्यायालयाने एक दिवस पोलीस

कुडाळ /-


कुडाळ तालुक्यातील झाराप व सांगिर्डेवाडी येथील चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या पिंगुळी येथील युवक मेघशाःम प्रभाकर सावंत (२०) याला मंगळवारी वेंगुर्ले न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान झाराप येथील चोरीप्रकरणातील २ हजार रोख रक्कम त्याच्या पिंगुळी येथील राहत्या घरातून पोलीसांनी हस्तगत केले आहेत अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..