You are currently viewing वेंगुर्ला परबवाडा येथील दुवाट फर्नांडिस यांचा प्रामाणिकपणा रोख रकमेसह पाकीट केले परत..

वेंगुर्ला परबवाडा येथील दुवाट फर्नांडिस यांचा प्रामाणिकपणा रोख रकमेसह पाकीट केले परत..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला /-

परबवाडा येथील रहिवासी दुवाट फर्नांडिस यांनी आपल्या प्रामाणिपणाचं दर्शन घडवलं आहे. आज सकाळी परबवाडा ते मार्केटरोड दरम्यान सापडलेले रोख ४७०० रुपये खात्रीअंती त्यांनी उपसरपंच संतोष सावंत यांना परत केले. याबद्दल संतोष सावंत यांनी दुवाट फर्नांडिस यांचे आभार मानले. यावेळी परबवाडा सरपंच पपु परब, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, सायमन आलमेडा, सर्वेश परब, अजय सावंत, प्रथमेश राणे, भुवनेश परब आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..