Category: इतर

सावंतवाडी प्रांताधिकारीपदी प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती..

सावंतवाडी /- सावंतवाडी प्रांताधिकारीपदी रत्नागिरी रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना रत्नागिरीच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच सिंधुदुर्गच्या निवासी…

पुष्पवृष्टी करून कणकवली नगरपंचायत देणार गणपती बाप्पाला निरोप.;नगराध्यक्ष समीर नलावडे..

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी नगरपंचायत सज्ज.. कणकवली /- नगरपंचायतच्या वतीने उद्या कणकवली शहरात होणाऱ्या गणपती विसर्जना निमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. कणकवली शहरात प्रामुख्याने पाच ठिकाणी गणपती मूर्ती…

लग्नाचे आमिष दाखवून देवगड किल्ल्यावर नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला..

देवगड /- प्रेयसीला लग्नाचे खोटे वचन देत तिच्यावर भावनिक दबाव टाकत कातवण व देवगड किल्ला येथे नेवून बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयी आरोपी रुपेश चंद्रकांत आचरेकर याचा जामीन अर्ज अतिरिक्त…

सावंतवाडी न.प.च्या विविध कामांची अर्धवट कामे पुर्ण करण्यासाठी पाच दिवसांची डेडलाईन..

सावंतवाडी /- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध प्रकल्पामध्ये झालेल्या कामांची वस्तुस्थिती जाणून घेऊन तपासणी करून चौकशी अहवाल तयार करण्याचे काम चौकशी समिती प्रमुख आणि तहसीलदार तथा…

छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन..

कणकवली /- कणकवली येथील छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. आ. केंद्र वरवडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण तरुणींनी या शिबिरात…

सिंधुदुर्गात कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.;शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा ईशारा..

सिंधुदुर्गनगरी /- महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाची दयनीय अवस्था झाली आहे. आज घडीला शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात…

ऑनलाईन फसवणूक बचावासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी.;ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन..

वैभववाडी /- चोरी, घरफोडी, तस्करी, फसवणूक हे शब्द नित्याचेच बनलेले आहेत. दूरदर्शन, वर्तमानपत्रे व व्हाट्सअपवर अनेक प्रकारे फसवणूक झाल्याचे मेसेज आणि बातम्या पाहावयास मिळतात. आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रमाण…

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी संशयित संदीप जाधवला जामीन मंजूर..

कणकवली /– कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आशिये येथील आरोपी संदीप मनोहर जाधव याला जिल्हा विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट…

चेंदवण ठुंबरेवाडी येथील एका शेतात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील चेंदवण ठुंबरेवाडी येथील एका शेतात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे ही महिला सुमारे 50 ते 55 वयोगटातील असून नूतन बऱ्याच प्रमाणात कुजल्याने त्यांची ओळख…

बांदा,इन्सुलीवासियांना अमित सामंत यांनी दिलेला शब्द पाळला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत दिले ‘सायरन’..

बांदा /- कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा- इन्सुली भागात पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. यावेळी त्यांना पाण्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. यामुळे बांदा, इन्सुली भागातील…

You cannot copy content of this page