Category: इतर

मोती तलावात अज्ञाताने घेतली उडी.;पोलिसांचे शोधकार्य सुरु..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील मोती तलावात एका अज्ञात इसमाने उडी घेतली आहे. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथील राजवाड्यासमोर घडली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित व्यकीचा…

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी /- आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व…

गेल्या २४ तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 37 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.625 मि. मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

मडूरा तिठा येथील गॅरेज मधील मोटारसायकल गेली चोरीस

बांदा /- मडूरा तिठा येथून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. येथील नाईक ऑटोमोबाईल्समध्ये बॉक्सर – 80 (एमएच ०७ ई १२९१) ही मोटारसायकल दुरुस्तीकरीता ठेवली होती. ती अज्ञात चोरट्याने…

मनोरमा चौधरी चॕरीटेबल ट्रस्ट वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांतर्फे वैभववाडीतील गरजूंना साहित्य वाटप…

वैभववाडी /- सिंधुदुर्गमध्ये झालेल्या वादळात वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावातील बाधितांना संस्थांतर्फे आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. वैभववाडी तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार रामदास झळके व संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी यांच्या प्रमुख…

अपहरण केलेली मुलगी तीन दिवसांत पोलिसांच्या ताब्यात.;वैभववाडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी…

सिंधुदुर्ग /- इंस्टाग्रामवरून जुळलेल्या प्रेमसंबंधातून अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेणाऱ्या ऋषिकेश आनंदा जानकर याच्या मुसक्या वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांनी थेट अहमदनगर येथे जात…

कारीवडेतील बेपत्ता युवकाची ओटवणे नदीजवळ सापडली कार.“सुसाईड नोट” सापडल्याने खळबळ; पोलिसांकडून शोधाशोध सुरू..

सावंतवाडी /- शहरातील एका खाजगी बँकेत कामाला असलेल्या कारीवडे येथील युवकाची ओटवणे नदी परिसरात कार आढळून आली आहे. मनोहर गावडे (३५) असे त्याचे नाव आहे. दरम्यान गाडीत सुसाईड नोट सापडली…

शिरोडा येथील युवा गायक गौरव धुरी सहकाऱ्यांसह झी मराठी वाहिनीवर…

वेंगुर्ला/- तालुक्यातील शिरोडा बागायतवाडी येथील भजन मंडळातील युवा गायक आणि भाजनिबुवा गौरव धुरी आणि पखवाज वादक उमेश नाईक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना झी मराठी वाहिनीवर सद्या गाजत असलेल्या “रात्रीस खेळ चाले…

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांचे केले सांत्वन..

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांच्या घरी जात त्यांचे सांत्वन केले. राजू पावसकर यांची आई श्रीमती निर्मला यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी…

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटरच्या वतीने निबंध,पुस्तक समिक्षण व पोस्टर स्लोगन स्पर्धेचे आयोजन…

वैभववाडी /- रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटरच्या वतीने निबंध, पुस्तक समिक्षण व पोस्टर स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा कसाल, ओरोस, पडवे, रानबांबुळी, कुंदे, पोखरण, कुसबे, आब्रड, डिगस, पणदुर,…

You cannot copy content of this page