Category: इतर

केणीवाडा राष्ट्रोळी मंदिरावर पिंपळाचे झाड कोसळल..

सावंतवाडी /६ सप्टेंबर पाडलोस केणीवाडा येथील श्री देव राष्ट्रोळी मंदिरावर जुने महाकाय पिंपळाचे झाड रविवारी पहाटेच्यासुमारास कोसळून नवीन छप्पराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक भूषण केणी यांनी दिली. विशेष म्हणजे…

समृद्धी महामार्गाची गती मंदावली

मुंबई-६सप्टेंबर. मुंबई – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी राबणारे ३० हजार कामगार लॉकडाउन आणि पावसामुळे कमी झाले आहेत; मात्र अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात…

परीक्षेला जाण्यापूर्वी घरतील मोठी माणसे दही,साखर खाऊ देतात काय आहे रहस्य जाणून घ्या..

लहानपणी जेव्हा तुम्ही परीक्षेला जात असता किंवा वडील कामानिमित्त बाहेर जात असता, तेव्हा घरातील मोठी लोक किंवा आई दही आणि साखरेची वाटी समोर घेऊन उभी असते. आपण गडबडीतच का होईना…

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास २०२३ ऐवजी २०२८ मध्ये होण्याची शक्यता.;

नवी दिल्ली ६सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास विविध कारणांमुळे आणखी पाच वर्षांचा उशीर लागणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान’ कोकण विभागच्यावतीने मनोहर मनसंतोष गडावर वृक्षारोपण.;

कुडाळ-अमिता मठकर शनिवार दि. ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग' च्या वतीने मनसंतोष गडावर वृक्षारोपण करण्यात आले.मनोहर मनसंतोश या गडावर दिनांक १८ जुलै २०२०…

..अन् साजरा झाला ‘ऑनलाइन’ शिक्षक दिन!

झुंजार पेडणेकर ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशभर प्रत्येक शाळेत साजरा हाेत हाेता परंतु काेविड १९ या राेगाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग लाॅक डाऊन मध्ये अडकले आहे. सर्व कामे मंद गतीने…

सावंतवाडीत राष्ट्रवादीकडून बीएसएनएलला घेरओ.

गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना बीएसएनएलची सेवा मिळत नव्हती, बीएसएनएलची नेटवर्क सेवा, फोन बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्यानं अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील…

न्यू इंडिया इन्शुरन्सकडून जेठे कुटुंबीयांना अपघात विमा धनादेश प्रदान.

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून संतोष आप्पाजी जेठे रिक्षाचा विमा काढला होता. त्यांचे १७ जूनला अपघाती निधन होते. त्यानुसार संतोष जेठे यांच्या वारसांना वैयक्तिक अपघात विमा धनादेश पत्नी सोनाली जेठे यांच्याकडे…

कलंबिस्त येथे एस टी बस पलटी होऊन अपघात.

कलंबिस्त येथे एस टी बस पलटी होऊन अपघात कोणतीही जीवितहानी नाही. कलंबिस्त येथे एसटी पलटी होऊन अपघात झाला. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून. कोणत्याही प्रकारची कोणतीही जीवितहानी झाली नाही…

सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी दिले सर्पास जीवदान.

कांदळगाव शेमाडवाडी येथील हरी मेस्त्री यांच्या घरी आढळून आलेल्या सर्पास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. घरी सर्प आढळून आल्याने कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर याना बोलविण्यात आले. स्वप्नील यांनी त्वरित…

You cannot copy content of this page