Category: इतर

जानवली येथे अपघात धडक देऊन कार चालक पसार.;दोन आरोग्य कर्मचारी गंभीर जखमी..

कणकवली /- कणकवली जानवली ग्रामपंचायत नजीक सकाळी 9.30 च्या सुमारास मोटारसायकलने लसीकरणासाठी जात असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लाल रंगाच्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून…

मालवणात मत्स्य व्यवसायिक बाबला पिंटो यांच्या गोडाऊनला आग.;५ लाखांचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी

मालवणा /- दांडी चर्च समोर मत्स्य व्यवसायिक बाबला पिंटो यांच्या मासेमारी साहित्य ठेवण्याच्या गोडाऊनला मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. वेळीच स्थानिक नागरिक व मच्छिमार यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण…

माता वैष्णोदेवी महाविद्यालय ओसरगांव येथे वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त व्याख्यान संपन्न..

कणकवली /- आज दि. ०५ ऑक्टोबर, २०२१ रोजी वन्यजीव सप्ताहानिमित्त कणकवली वनविभाग आणि माता वैष्णोदेवी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रा. द. घुणकीकर, वनक्षेत्रपाल कणकवली,…

युटूब चॅनल,सोशल मिडीया पत्रकारांचे ९ ऑक्टोम्बर रोजी काळी फित लावून चिपी विमानतळावर धरणे आंदोलन.;जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर.

महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले लेखी निवेदन.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन शनिवार दि.९ ऑक्टोबर रोजी होत असून,सदर उदघाटन समारंभ कोरोना…

फिट इंडिया व पॅन इंडिया जनजागृती रॅली ; बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज व दिवाणी न्यायालय वेंगुर्ला चे आयोजन

वेंगुर्लादेशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारत सरकारकडून या वर्षभरात आजादी का अमृत महोत्सव या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच्याच एक भाग म्हणून २ ऑक्टोबर २०२१ रोजी…

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी शितल आंगचेकर यांची वर्णी

वेंगुर्ला वेंगुर्ले नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज पोटनिडणुक घेण्यात आली. या निवडीसाठी विधाता सावंत विरुद्ध शितल आंगचेकर अशी लढत झाली. यामध्ये सावंत यांना ७ मते तर आंगचेकर यांना १० मते मिळाल्याने…

सावंतवाडी तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारच्या मुलाकडून लादले मातृत्व..

मुलीच्या आई वाडीलांनी केला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारच्या अल्पवयीन मुलाकडून मातृत्व लादले आहे.याचा सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची महत्वाची सभा आज मंगळवारी ५ रोजी

कुडाळ /- मंगळवारी ५ ऑक्टोम्बर रोजी कुडाळ तालुका व्यापारी संघटना यांनी आयोजित केली आहे.ही सभा सकाळी 10.30 वाजता कुडाळ बाजारपेठ मारुती मंदिर धर्मशाळा येथे आयोजित केली आहे. तरी सर्व व्यापारी…

सिंधुदुर्ग बँक संचालक पदासाठी अरुण गिरकर इच्छुक..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग बँक निवडणूक येऊ घातलेल्या सिंधुदुर्ग बँक निवडणूक मध्ये आम्ही बँकेचे सभासद असून सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून संचालक पदासाठी इच्छुक आहोत असे मत अरुण गिरकर यांनी…

मालवण येथे युवा फोरम संस्थेची नवीन युवक व स्वयंसेवकां सोबत बैठक..

मालवण /- मालवण येथे युवा फोरम संस्थेतर्फे मालवण येथील नवीन युवक व स्वयंसेवकां सोबत बैठक घेण्यात आली.ह्यावेळेस सर्वप्रथम युवकांकडून त्यांना समाजात हवे असलेले बदल जाणून घेण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष…

You cannot copy content of this page