You are currently viewing कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची महत्वाची सभा आज मंगळवारी ५ रोजी

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची महत्वाची सभा आज मंगळवारी ५ रोजी

कुडाळ /-

मंगळवारी ५ ऑक्टोम्बर रोजी कुडाळ तालुका व्यापारी संघटना यांनी आयोजित केली आहे.ही सभा सकाळी 10.30 वाजता कुडाळ बाजारपेठ मारुती मंदिर धर्मशाळा येथे आयोजित केली आहे. तरी सर्व व्यापारी वर्ग, सर्व राजकीय पदाधिकारी, तसेच कुडाळ शहराच्या हिताचा विचार करणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी केले आहे.यासंदर्भातील,विषय कुडाळ मधील भाजीविक्रेते यांना भाजी मार्केट मध्ये व फळविक्रेते यांना फळ मार्केट मध्ये जागा देणे विषयी चर्चा करण्यात येणार आहे.कुडाळ शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडी बाबत एक दिशा मार्ग करण्याबाबत चर्चा होणार आहे सर्वांनी उपस्थित रहावे.

अभिप्राय द्या..