Category: इतर

सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांड करणाऱ्या कुशल टंगसाळेने दिली दुहेरी खुनाची कबुली..

सावंतवाडी /- सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांडाचे गुढ उकलण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात संशयित असलेला आणि आत्महत्येचा प्रयत्न करून गेले काही दिवस बेपत्ता असलेला कुशल टंगसाळे याने हा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोककलांच्या प्रमुखांची बैठक एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

वेंगुर्ला /- दशावतार चालक मालक कलाकार व सिंधुदुर्गातील लोककलांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक सामाजिक कार्यकर्ते एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ले येथे संपन्न झाली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त सनदी अधिकारी तथा पर्यटन…

एकहि पात्र मतदार मतदाना पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.;एम. के. गावडे

वेंगुर्ले काथ्या कारखाना येथे नविन मतदार नोंदणी विशेष पुनिरीक्षण कार्यक्रम संपन्न वेंगुर्ला /-       प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.या देशातील एकहि पात्र मतदार निवडणुक मतदाना पासून वंचित राहणार…

कार्याध्यक्षपदी मंगेश बोरकर यांची निवड.

मसुरे /- मुणगे गावचे सुपूत्र व श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठानचे सदस्य ह भ प मंगेश (राजू) महाराज बोरकर यांची विश्व वारकरी संघाच्या देवगड तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.…

बांव व पावशी येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ.

कुडाळ /- पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत बांव मुख्य रस्ता ते वेताळ पाणंद गाळववाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १०…

झाराप – साळगाव-माणगाव रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा रस्ता रुंदीकरणासाठी आजून किती वर्षे वाट पहावी लागणार.;ग्रामस्थांचा सवाल ?

कुडाळ /- झाराप नॅशनल हायवे ते माणगाव तिठा हा रस्ता सरासरी ५.०० कीमी चा रस्ता आहे.माणगाव दत्त मंदिर आणि टेंबे स्वामी जन्मस्थळाकडे मोठ्या प्रमाणात या रस्त्याला रहदारी असते.सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्रातून,देश…

एकता पुरस्कार प्राप्त चेंदवणकर दशावतार मंडळाचे मालक देवेंद्र नाईक यांचा रूपेश पावसकर यांच्या हस्ते झाला नेरूर येथे सत्कार..

कुडाळ /- तालुक्यातील नेरूर गावांमध्ये नेरुर चव्हाटा मित्रमंडळा तर्फे दशावतारी नाट्यप्रयोगाचा उद्घाटन सोहळा गावचे रहिवासी तसेच शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या हस्ते संपन्न झाला.तसेच काही दिवसांपूर्वी गोवा राज्य…

पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचा कुडाळमध्ये खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांच्या हस्ते नागरी सत्कार.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील लोककलावंत परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले गंगावणे हे जिल्ह्यातील पाहिले लोककलावंत आहेत.याबद्दल आज कुडाळ येथे त्यांची स्वागत…

नगरपंचायतींच्या आरक्षणाची होणार फेरसोडत.;ओबीसी प्रवर्गातील एक जागा झाली कमी..

सिंधुदुर्ग /- ओबीसी प्रभागातील लोकप्रतिनिधींना आता नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये १ जागेचा फटका बसणार आहे राज्य निवडणूक आयोगाने ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या आणि ज्यांची आरक्षणे जाहीर झाली होती ती सर्व आरक्षणे…

देवगड जामसंडे नगरपंचायत आरक्षण जाहीर…

देवगड /- देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सन २०२१ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग/, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला/ व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरता…

You cannot copy content of this page