Category: इतर

सावंतवाडीत जखमी ‘भारद्वाज’ पक्षाला मिळाले जीवदान..

सावंतवाडी /- येथील विठ्ठल मंदीर परिसरात “भारद्वाज” हा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला होता. येथील प्राणीप्रेमी रवी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करुन त्याला नैसगिक अधिवासात सोडले.…

भुईबावडा गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी आकोबा ऊर्फ बाबू मोरे यांची बिनविरोध निवड.

वैभववाडी /- भुईबावडा गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी आकोबा ऊर्फ बाबू नारायण मोरे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नवनियुक्त आकोबा मोरे भुईबावडा…

भरवस्तीत घुसून बिबट्याने केला बकरीवर हल्ला..

सावंतवाडी /- भर वस्तीत घुसून बिबट्याने बकरीवर हल्ला केल्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील चराठे येथे घडली आहे. चराठे येथील शेतकरी शकुन नथाप यांच्या बकरीवर भरवस्तीत फिरणाऱ्या बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने बकरी…

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजने मधून मंजूर झालेल्या खारेपाटण ग्रा. पं.नळपाणी पुरवठा योजनेचा उद्या शुभारंभ.

कणकवली /- कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाला मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमधून सन २०१७-१८ साली मंजूर झालेली खारेपाटण संभाजी नगर टाकेवाडी नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम नुकतेच पूर्ण झाले असुन खारेपाटण…

वेंगुर्ले भटवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्यमुखी

वेंगुर्ला /-        वेंगुर्ले तालुक्यातील भटवाडी येथील शेतकरी सुहास सहदेव तोरसकर यांच्या गोठयातील गायीवर मंगळवारी रात्रौ १२ ते १२.३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने गाय मृत्यमुखी पडल्याची घटना…

किरकोळ वादातून हुंबरट येथे मारहाण चौघांविरोधात गुन्हा दाखल, एक जखमी.

कणकवली /- मुलाने भ्रमणध्वनीवर मेसेज पाठवून मारण्याची धमकी दिल्याच्या गैरसमजातून हुंबरट, पिंपळवाडी येथील संतोष सहदेव बोभाटे (४८) यांना त्यांच्या पत्नी व मुलासह शिवीगाळ करीत मारहाण करण्याची घटना घडली आहे. ही…

दाभोली मठाचे मठाधीश प्रद्युम्नानंद स्वामींचे महानिर्वाण..

वेंगुर्ले /- कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीच्या श्री संस्थान मठ दापोलीचे मठाधीश श्रीमद प्रद्युम्नानंद स्वामी महाराज यांचे २९ नोव्हेंबर रोजी पहाटे महानिर्वाण झाले. सोमवारी त्यांचे पार्थिव दाभोली मठात आणण्यात आले. महाराष्ट्राच्या…

आंबोलीच्या डार्क फॉरेस्ट मधील डान्स पार्टीची व्हावी सखोल चौकशी.;मनसेची मागणी.

सिंधुदुर्गनगरी /- आंबोली-चौकुळ येथील डार्क फॉरेस्ट हॉटेलमध्ये घडलेल्या “त्या” डान्सपार्टीची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्यावतीने सिंधुदुर्ग पोलिसांकडे करण्यात आली…

खारेपाटण सोसायटीच्या निवडणुकीतील २ उमेदवाराचे अर्ज छाननी मध्ये बाद,१३ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात.

कणकवली/- कणकवली तालुक्यातील खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या सन २०२१-२२ ते सन २०२६ – २७ या कालावधी करीता होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण…

जि. प. महिला बालविकास विभागाच्या राजस्थान दौऱ्याचा खर्च वादाच्या भोवऱ्यात,जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांनी केली सखोल चौकशीची सीईओं कडे मागणी.

सिंधुदुर्ग/- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राजस्थान येथील अभ्यास दौऱ्याचे नियोजन अत्यंत नियोजनशून्य होते. त्याचप्रमाणे चुकीच्या व नियमबाह्य पध्दतीने प्रत्येक महिला जि. प. सदस्यांकडून रु. १२,०००/-…

You cannot copy content of this page