Category: इतर

राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जिल्हा ग्रामिण मार्ग जंक्शन ठिकाणी वाहतूकदारांच्या गैरसोयीवर तात्काळ उपाययोजना करा.;मनसेची मागणी.

सिंधुदुर्ग /- राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जिल्हा ग्रामीण मार्ग जंक्शन ठिकाणी वाहतूकदारांची प्रचंड गैरसोय होत असून मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याने आज मनुष्याच्या शिष्टमंडळाने कुडाळ प्रांताधिकारी व महामार्ग उपअभियंता यांची भेट…

कोटयावधी रूपयांचा महसूल वसुल न केल्या प्रकरणी सावंतवाड़ी तहसीलदार यांच्या विरोधात आंदोलन..

सिंधुदुर्गनगरी /- वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुंन जाणीव पूर्वक कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सावंतवाड़ी तहसीलदार राजाराम म्हात्रे याच्या विरोधात आज माजगांव चिपटेवाड़ी येथील सामाजिक कार्यकर्ते एल. एस. नीचम यांनी आज…

खासकीलवाडा येथे गळफास लावून वृद्धाची आत्महत्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील खासकीलवाडा भागात राहणाऱ्या आत्माराम जयराम दळवी (वय ७८) यांचा मृतदेह परिसरात असलेल्या काजूच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार आज सकाळी उघड झाला. त्यांना…

पावशी येथील राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत राजाराम आत्माराम चव्हाण (संगमेश्वर) यांची बैलगाडी प्रथम

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. कुडाळ /- खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर,आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका…

वाळू व्यावसायिकांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झलेल्या तलाठ्याला जामीन मंजूर..

ओरोस /- वाळू वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी वाळू व्यावसायिकांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मालवण तालुक्यातील वायंगणी तलाठी विठ्ठल कंठाले यांना विशेष न्यायाधीश…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २८ मार्च रोजी कुडाळ येथे शिमगोत्सव स्पर्धा,रोंबाट व राधानृत्य या दोन प्रकारात होणार स्पर्धा

पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांची असणार प्रमुख उपस्थिती.. कुडाळ /– महाविकास आघाडी कुडाळच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिमगोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च २०२२ रोजी…

खारेपाटण चेकपोस्ट पुलावरून कंटेनर ८० ते ९० फुट नदीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू…

खारेपाटण /- खारेपाटण चेकपोस्ट पुलावरून मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान खारेपाटण चेकपोस्ट जवळील सुक नदी पात्रात भारत बेंज कंपनीचा कंटेनर (एम.एच.47-ऐ.एस.2266) कोसळला आहे.या कंटेनर मधील दोघे जण ठार झाले आहेत,तर एकाची अजून…

कणकवली मार्गावर रिक्षा पलटी,दोन मुली गंभीर जखमी..

कणकवली /- डंपरने हूल दिल्याने अपघात झाल्याची घटना कळसुली-कणकवली मार्गावर घडली. रिक्षा बाजूला घेण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाल्याने झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने येथील…

मालवण आगारातून मुंबई, रत्नागिरीकडे जाणाऱ्या बस फेऱ्या सुरू.

मालवण /- मालवण आगारातून सकाळी ८ वाजता मालवण- मुंबई अशी बसफेरी तर मुंबईवरून पहाटे ४ वाजता मुंबई मालवण अशी बसफेरी सुरू करण्यात आली आहे. तर मालवण आगारातून सकाळी साडे आठ…

You cannot copy content of this page