Category: इतर

शेर्पे गावात रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

कणकवली /- खारेपाटन ग्रामपंचायत शेर्पे व श्री काळेश्वरी नवतरुण विकास मंडळ पाटिलवाडी , सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान व हातभार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत शेर्पे येथे गुरुवार दिनांक २६…

कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.;पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा,मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्यमुख्यमंत्री ठाकरे

पावसाळापूर्व कामांना वेग देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना मुंबई /- राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि…

कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस दिनकर पाडवी यांचे नंदुरबार येथे अपघात मृत्युमुखी.;पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्यासाठी गेले होते नाशिक मध्ये..

कुडाळ /- मुळ नंदुरबार येथील व सध्या कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व उपनिरीक्षक पदाची परिक्षा देण्यासाठी नाशीक येथे गेलेले दिनकर जेमा पाडवी आपल्या नंदुरबार येथील घरी गेले होते आज…

अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती केल्याप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी..

ओरोस /- घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भीती दाखवून अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती शारीरिक सबंध ठेवल्या प्रकरणी संशयित आरोपी सोमनाथ उर्फ नाथा दत्तात्रय वेंगुर्लेकर (५५) याला विशेष न्यायाधीश आर बी रोटे…

You cannot copy content of this page