जिल्ह्यात ९ जुलै पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.;निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड,नागरिकांनी दक्षता घ्यावी.
सिंधुदुर्गनगरी /- प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक ९ जुलै पर्यंत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी,…
